Sangli Collector Office Recruitment 2023 medical officer vacancy

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sangli Collector Office Recruitment. / medical officer recruitment 2023 सांगली जिल्हाधिकारी कार्यालयच्या अंतर्गत वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करताना ऑफलाइन प्रक्रियेने करायचा आहे. दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

शैक्षणिक पात्रता, फी, पगार, नोकरीचे ठिकाण, अधिकृत जाहिरात आणि अधिकृत संकेतस्थळ यांची लिंक, अर्ज करण्यासाठी सूचना व इतर सर्व माहिती खालील लेखात दिलेली आहे. सदर माहिती शेअर करून सर्वांपर्यंत पोचवा. शेअर करण्यासाठी दिलेल्या पर्यायांचा वापर करा.


सांगली जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2023

पद : वैद्यकीय अधिकारी (medical officer)

शैक्षणिक पात्रता : एम बी बी एस / विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी किंवा पदविका /

पगार :

  1. एम बी बी एस पात्रता / आदिवासी भागासाठी : 80,000 /- रु प्रति महिना व इतर भागाकरिता 75,000 /- रु प्रति महिना
  2. विशेषज्ञ पात्रता / आदिवासी भागासाठी : 90,000 /- रु प्रति महिना व इतर भागाकरिता 75,000 /- रु प्रति महिना

वय मर्यादा : 58 वर्ष

नोकरी स्थळ : सांगली

फी : नाही

निवड पद्धत : मुलाखत

भरती अर्ज पद्धत : ऑफलाइन

मुलाखत पत्ता : मा. जिल्हाधिकारी कार्यालय विजयनगर, सांगली

मुलाखतीसाठी तारीख : 1 सप्टेंबर 2023

अर्ज भरण्याची शेवट तारीख : 30 ऑगस्ट 2023

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता / तारीख :

जिल्हा शल्य चिकित्सक सांगली कार्यालय , प व शा रु सांगली आवार (77 नं ) व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सांगली येथे तारीख : 23 / 8 2023 पासून 30 / 8 / 2023 पर्यंत सायंकाळी 5.30 पर्यंत स्वीकारले जातील.

अर्जाचा नमूना जाहिराती सोबत जोडलेला आहे

Sangli Collector Office Recruitment 2023 अर्ज करण्यासाठी सूचना

  1. अर्ज हा ऑफलाइन पद्धतीनेच करावा
  2. जाहिराती मध्ये नमूद केलेली सर्व आवश्यक टी कागदपत्रे सादर करावीत
  3. अर्धवट माहितीचे अर्ज सादर करू नयेत.
  4. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे देखील वाचा

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका भरती, सविस्तर माहितीसाठी क्लिक करा

श्री छत्रपती राजश्री शाहू अर्बन को ओपरेटीव्ह बँक येथे नोकरीची संधी अर्ज करण्यासाठी क्लिक करा


अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या सर्व जाहिराती मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा.

Whatsapp Group

Leave a comment