नुकताच 12 वी चा निकाल जाहीर झालेला आहे. 12 वी पास झाल्यानंतर मुलांना मार्ग लवकर सापडत नाहीत नोकरीचे किंवा शिक्षणाचे त्यात मूल गोंधळून जातात.
काहींना खाजगी नोकरीची ओढ असते तर काहींना सरकारी नोकरीची, म्हणूनच आज आपण 12 वी पास नंतर करता येऊ शकणाऱ्या सरकारी नोकरी बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 12 वी पास सरकारी नोकरी 2024
12th pass jobs 2024, government jobs 2024, 12 vi pass jobs 2024, government jobs after 12th 2024.
आपण आज 12 वी पास असलेल्या उमेदवारांसाठी कोणती सरकारी नोकरी करता येऊ शकते त्या साठी तयारी करता येऊ शकते हे पाहणार आहोत.
अशाच इतर सर्व महटच्या महत्वाच्या माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.
12 वी पास सरकारी नोकरी 2024 / 12th Pass Government Jobs
12 वी पास नंतर करता येणाऱ्या सरकारी भरती ची माहिती खालीलप्रमाणे आहे. सविस्तर माहिती वाचा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.
- स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा : या मध्ये पोस्टल असिस्टंट / लोअर डिव्हिजन क्लर्क / स्टेनोग्राफर / जनरल ड्यूटि कॉंस्टेबल या सारख्या आणखी काही पदांसाठी भरती घेतली जाते.
- भारतीय रेल्वे भरती 2024 : रेल्वे क्लर्क व कॉंस्टेबल / गट ड स्टाफ / असिस्टंट लोको पायलट / मल्टी टास्किंग स्टाफ / लोअर डिव्हिजन क्लर्क / रेल्वे इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट / रेल्वे चालक
अशा काही पदांसाठी 12 वी पास ला रेल्वे मध्ये नोकरीची संधी असते. - पोलीस भरती 2024 : महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलात देखील 12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी असते.
त्यासाठी त्यांना शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी साठी चांगली तयारी करावी लागेल. - भारतीय लष्कर भरती 2024 : भारतीय लष्कर म्हणजेच इंडियन आर्मी मध्ये नोकरी साठी दोन परीक्षा घेतल्या जातात.
पाहिली परीक्षा म्हणजे एन डी ए आणि दुसरी परीक्षा म्हणजे टेक्निकल एंट्री स्कीम. - नॅशनल डिफेन्स आणि नेव्हल अकादमी : परीक्षा वर्षभरात 2 वेळा घेण्यात येते. या परीक्षेच्या अंतर्गत भारताच्या सैन्य दलात, हवाई दलात आणि नौदल दलात नोकरीची संधी मिळते.
भौतिक शास्त्र आणि गणित या विषयात पास झालेले उमेदवार येथे अर्ज करू शकतात.
BSF Bharti 2024, 12 वी पास आणि 10 वी पास साठी नोकरीची संधी, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा
अशाच नोकरीच्या नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.
आम्ही आमच्या वेबसाइट वर सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती नियमित देत असतो. सर्व जाहिराती तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. तसेच ही माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.