BSF New Vacancy 2024, BSF Head Constable Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सीमा सुरक्षा दलात पुन्हा नव्याने पदभरती करण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. 12 वी पास आणि 10 वी पास उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. BSF New Vacancy 2024, BSF Head Constable Recruitment 2024, bsf bharti 2024, bsf constable bharti 2024, border security force recruitment 2024, bsf vacancy 2024, bsf recruitment 2024. constable bharti 2024.

अशाच नवनवीन नोकरीच्या जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.


BSF New Vacancy 2024

BSF New Vacancy 2024, BSF Head Constable Recruitment 2024, bsf bharti 2024, bsf constable bharti 2024, border security force recruitment 2024, bsf vacancy 2024, bsf recruitment 2024. constable bharti 2024.

एकूण 162 पदांची भरती

भरली जाणारी पदे पुढीलप्रमाणे :

  1. सब इंस्पेक्टर – मास्टर
  2. सब इंस्पेक्टर – इंजिन ड्रायवर
  3. सब इंस्पेक्टर – वर्क शॉप
  4. हेड कॉंस्टेबल – मास्टर
  5. हेड कॉंस्टेबल – इंजिन ड्रायवर
  6. हेड कॉंस्टेबल – वर्क शॉप – मेकॅनिक – डिझेल/ पेट्रोल इंजिन
  7. हेड कॉंस्टेबल – वर्क शॉप – इलेक्ट्रिशियन
  8. हेड कॉंस्टेबल – वर्क शॉप – AC टेक्निशियन
  9. हेड कॉंस्टेबल – वर्क शॉप – इलेक्ट्रॉनिक्स
  10. हेड कॉंस्टेबल – वर्क शॉप – मशीनिस्ट
  11. हेड कॉंस्टेबल – वर्क शॉप – कारपेंटर
  12. हेड कॉंस्टेबल – वर्क शॉप प्लंबर
  13. कॉंस्टेबल – क्र्यु

शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

  1. पद 1 साठी : 12 वी पास / सेकंड क्लास मास्टर प्रमाणपत्र
  2. पद 2 साठी : 12 वी पास / फर्स्ट क्लास इंजिन ड्रायवर प्रमाणपत्र
  3. पद 3 साठी : 10 वी पास / सेरंग प्रमाणपत्र
  4. पद 5 साठी : 12 वी पास / सेकंड क्लास इंजिन ड्रायवर प्रमाणपत्र
  5. पद 6 ते 12 साठी : 10 वी पास / आय टी आय डिप्लोमा – मोटर मेकॅनिक ( डिझेल/पेट्रोल इंजिन ), इलेक्ट्रिशियन, एसी टेक्निशियन, इलेक्ट्रॉनिक्स, मशीनिस्ट, कारपेंटरी आणि प्लंबिंग
  6. पद 13 साठी : 10 वी पास / 265 एच पी खाली बोटीचा चालवण्याचा 1 वर्ष अनुभव / विना कसल्याही मदत व्यतिरिक्त खोल पाण्यात पोहणे माहिती असणे गरजेचे आहे.

वय मर्यादा :

  1. पद 1 आणि 2 साठी : 22 – 28 वर्ष पर्यंत
  2. पद 3 ते 13 साठी : 20 – 25 वर्ष पर्यंत
  3. एस सी आणि एस टी साठी 5 वर्षांची शिथिलता
  4. ओबीसी साठी 3 वर्षांची शिथिलता

नोकरी स्थल : भारत

फी :

  1. एस सी आणि एस टी साठी कुठलीही फी नाही
  2. ग्रुप बी : जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 200 /- रु
  3. ग्रुप सी : जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 100 /- रु

BSF Head Constable Recruitment 2024 Online Apply

  1. या पदांसाठी अर्ज हा ऑनलाइन स्वरूपात करायचा
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जुलै 2024 आहे.
  3. अधिक माहीती साठी सर्व उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात सविस्तर वाचायची आहे.

खाली जाहिराती सुद्धा वाचा

सहकारी बँक भरती 2024, सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी लगेच क्लिक करा

टाटा इंस्टीट्यूट मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा


BSF New Vacancy 2024 Notification

अधिकृत वेबसाइट लिंक : क्लिक करा आणि पहा

पीडीएफ जाहिरात लिंक : जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज लिंक : अर्ज करण्यासाठी क्लिक करा