Sahakari Bank Recruitment 2024, Bank Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Thane Sahakari Bank Recruitment 2024, ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी सविस्तर जाहिराती वाचून अर्ज सादर करायचे आहेत. Sahakari Bank Recruitment 2024, ठाणे सहकारी बँक भरती 2024, bank jobs in thane 2024, thane bank vacancy 2024, sahakri bank recruitment 2024, sahkari bank bharti 2024, latest bank recruitment thane 2024.

दिलेली जाहिरात तुमच्या इतर पात्र असणाऱ्या मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुप मध्ये सहभागी व्हा. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


Sahakari Bank Recruitment 2024, ठाणे सहकारी बँक भरती 2024, bank jobs in thane 2024, thane bank vacancy 2024, sahakri bank recruitment 2024, sahkari bank bharti 2024, latest bank recruitment thane 2024.

Sahakari Bank Recruitment 2024

पद संख्या :

पदे पुढीलप्रमाणे :

  1. असिस्टेंट जनरल मॅनेजर
  2. चीफ मॅनेजर
  3. Dy. चीफ मॅनेजर
  4. सीनियर मॅनेजर
  5. ब्रांच हेड्स
  6. हेड ऑफ एच आर डी
  7. हेड ऑफ इंटर्नल ऑडिट

शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

उमेदवार मांनीताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी पात्रता पूर्ण केलेला असावा. CAIIB / CA / ICWA / CS /MBA /CFA ही पात्रता असावी.

अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

अनुभव : संबंधित क्षेत्रातील किंवा पदाचा 8 ते 10 वर्षांचा अनुभव असावा.

वय मर्यादा : 35 – 50 वर्ष पर्यंत


इतर नोकरीच्या जाहिराती

रेल्वे अंतर्गत एकूण 1010 पदांची भरती, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा, पहा काय आहे शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत पुणे येथे नोकरीची संधी, जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा


ठाणे सहकारी बँक भरती 2024 अर्ज प्रक्रिया

  1. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 30 मे रोजी सुरू होणार आहे.
  2. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2024 ही असणार आहे.
  3. या भरती साठी ऑफलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे.
  4. ऑफलाइन अर्ज पोस्टाने किंवा ईमेल ने सध्याचा resume आणि फोटो सोबत पाठवायचा आहे.
  5. अधिक माहिती साठी सविस्तर पीडीएफ जाहिरात वाचा

अर्ज पाठविण्यासाठी ईमेल आयडी : hrdept@tbsbl.com

ऑफलाइन अर्ज पाठविण्यासाठी पत्ता :

Thane Bhart Sahakari Bank Limited, Human Resource Department, Central Office, Sahyog Mandir, Ghantali, Thane West 400602

Thane Sahakari Bank Recruitment 2024 Notification Pdf

अधिकृत वेबसाइट लिंक क्लिक करा आणि भेट द्या
पीडीएफ जाहिरात क्लिक करा व जाहिरात वाचा