CBI Bharti 2024 Notification, Central Bank of India Bharti 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024, नवीन पदाच्या भरती साठी बँक तर्फे सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. खाली दिलेली जाहिरात सविस्तर वाचा आणि इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. CBI Bharti 2024 Notification, CBI Bharti 2024, CBI Vacancy 2024, bank recruitment 2024, bank bharti 2024.

तुमच्या आसपास या भरती साठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना ही जाहिरात शेअर करायची आहे. इतर नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.CBI Bharti 2024 Notification, CBI Bharti 2024, CBI Vacancy 2024.

CBI Bharti 2024 Notification

एकूण 4 पदांची भरती

पद : Faculty Member

पात्रता : निवृत्त अधिकारी

पगार : 40,000 /- रु ते 50,000 /- रु प्रति महिना

वय मर्यादा : 63 वर्ष पर्यंत

Central Bank of India Bharti 2024

  1. या भरती साठी ऑफलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज प्रक्रिया 29 मे 2024 रोजी सुरू होणार आहे.
  3. अर्ज करण्यासाठी 18 जून 2024 ही शेवटची तारीख आहे.
  4. अर्ज सादर करण्यासाठी खाली पत्ता उपलब्ध करून दिलेला आहे.
  5. अधिक माहीती साठी सविस्तर पीडीएफ जाहिरात वाचा

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता :

General Manager – L & D Department, Sir SPBT College, Sant Gyaneshwar Marg, JVPD Scheme, Juhu Vile Parle ( West ), Mumbai, Maharashtra – 400056

नोकरी स्थळ : नागपूर आणि पुणे

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइट क्लिक करून पहा
जाहिरात पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज नमूना येथे क्लिक करून पहा