TISS Mumbai Bharti 2024, TISS Mumbai Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई अंतर्गत नवीन पदांची भरती घेण्यात येत आहे. पात्र असणाऱ्या आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे. खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा. TISS Mumbai Bharti 2024, TISS Mumbai Recruitment 2024. TISS Mumbai Vacancy 2024. tiss bharti 2024, mumbai jobs 2024, latest job upddates in marathi, Accountant vacancy 2024, Accountant jobs in mumbai, Accountant recruitment 2024

सदरची जाहिरात नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची असल्यामुळे तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा जाहिरात शेअर करा. तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या इतर उमेदवारांना आपल्या व्हॉटसअप्प ग्रुप ची लिंक शेअर करा.


नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.

व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन व्हायचे नसल्यास खालील लिंक वरून आपल्या टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.


TISS Mumbai Bharti 2024, TISS Mumbai Recruitment 2024. TISS Mumbai Vacancy 2024. tiss bharti 2024, mumbai jobs 2024, latest job upddates in marathi

TISS Mumbai Bharti 2024

एकूण 2 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

पद : लेखापाल

शैक्षणिक पात्रता : बॅचलर किंवा पदव्युत्तर पदवी कॉमर्स आणि अकाऊंटन्सी आणि संबंधित क्षेत्रात / फायनान्स आणि अकाऊंट मॅनेजमेंट च्या कांच दोन वर्षाचा अनुभव / लेखन आणि बोलण्याचे कौशल्य

पगार : प्रति महिना 45,000 /- पर्यंत असेल.

TISS Mumbai Bharti 2024, TISS Online Application

  1. या पदासाठी ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज करायच आहे.
  2. 11 मे 2024 रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
  3. 15 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  4. अर्ज करण्यासाठी ईमेल खाली दिलेला आहे.

Email ID For Application :

  1. vijay.validra@tiss.edu
  2. kiran.kamble@tiss.edu

नोकरी स्थळ : मुंबई आणि डेहराडून


हे सुद्धा वाचा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024, 17 मे 2024 पर्यंत अर्जासाठी मुदत लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

एच डी एफ सी बँक भरती 2024, अर्ज करण्यासाठी 30 मे पर्यंत मुदत, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा


अधिकृत जाहिरात लिंक जाहिरातीसाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट लिंक भेट देण्यासाठी क्लिक करा

नवनवीन नोकरीच्या जाहिराती आणि नवनवीन योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

job update Whatsapp Group 2024