UGC NET June 2024 साठी नवीन जाहिरात देण्यात आलेली आहे. यू जी सी नेट 2024 ची नोंदणी प्रक्रिया 20 एप्रिल 2024 रोजी सुरू करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी मोठे दोन बदल करण्यात आलेले आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी सांगितलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया करायची आहे. आवश्यक असलेली महत्वाची माहिती खाली देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवीन करण्यात आलेल्या बदलांची माहिती खाली दिलेली आहे. खाली खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा. ugc net june 2024, nta net june 2024, nat net, net june 2024, net june 2025, ugc net 2024 latest update, ugc net 2024 notification, ugc net june 2024 registration link, ugc net 2024 application form, ugc net june 2024 new registration, ugc net 2024 new update, ugc net 2024 new changes.
नेट परीक्षा देण्याची तयारी करत असणाऱ्या तुमच्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना ही जाहिरात नक्की शेअर करा. नवनवीन भरती जाहिराती, खाजगी आणि सरकारी जाहिराती तसेच सर्व प्रकारच्या घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे सर्व अपडेट वेळेवर त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.
UGC NET June 2024
यू जी सी नेट 2024 या परीक्षेच्या संदर्भात दोन मोठे बदल करण्यात आलेले आहेत. ते खालीलप्रमाणे
बदल नं 1 :
चार वर्षाची पदवी किंवा 8 सेमिस्टर चा यू जी कोर्स करत आहे व शेवटच्या वर्षात किंवा शेवटच्या सेमिस्टर ला आहेत. ते सुद्धा यू जी सी नेट जून 2024 च्या परीक्षेला पात्र ठरतील. ते उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.
बदल नं 2 :
4 वर्षाचे पदवीधर असणारे उमेदवार त्यांना कुठल्याही विषयात नेट परीक्षेस बसण्याचा पर्याय देण्यात येईल. जय विषयात पदवी पूर्ण केलेली आहे. त्या विषयात नेट परीक्षा देण्याची त्यांना सक्ती करण्यात येणार नाही. तसेच उमेदवारास नेट परीक्षा मधील जय विषयामध्ये पी एच डी करायची आहे . तो विषय निवडायचा आहे.
UGC NET Application Form 2024 Last Date, महत्वाच्या तारखा
20 एप्रिल 2024 पासून UGC NET Application Form 2024 साठी नोंदणीला सुरुवात करण्यात आलेली आहे. ही परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे, आणि त्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज सादर करताना कोणत्याही प्रकारची चुकीची किंवा अर्धवट माहिती सादर केली जाणार नाही याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे.
- परीक्षे ची तारीख 16 जून 2024 आहे
- ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कुठल्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू शकत नाहीत. तसे केल्यास कठोर कारवाई केली जाऊ शकते.
- अधिकृत संकेतस्थळवर दिलेल्या Information Bulletin मधील सर्व सुचनांचे पालन उमेदवाराने करणे गरजेचे आहे.
- ऑनलाइन अर्ज करताना दिलेला ईमेल आणि मोबाइल नंबर याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. कारण सर्व परीक्षेसंबंधीत माहीती एस एम एस आणि ईमेल द्वारे रजिस्टर केलेल्या नंबर वर पाठविण्यात येते.
- या बद्दलची सर्व सविस्तर माहिती साठी अधिकृत संकेतस्थळावर जा, तेथे गेल्यानंतर Information Bulletin यावर क्लिक करून सर्व सविस्तर माहिती वाचा.
UGC NET Application Form 2024 Fees :
- जनरल / अराखीव : 1150 /- रु
- जनरल- ई डबल्यु एस / ओबीसी – एन सी एल : 600 /- रु
- एस सी, एस टी, पीडब्ल्यूडी आणि तृतीयपंथी : 325 /- रु
NET June 2024 Important Instructions : खाली फोटो पहा
हे सुद्धा वाचा
पॉवरग्रिड कॉर्पोरेशन मध्ये घरून काम करण्याची संधी, सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
आय टी आय पास साठी इंडियन नेव्ही च्या नेवल डॉकयार्ड मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
सर्व जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
NTA NET June 2024 Application Link
अधिकृत वेबसाइट लिंक | येथे क्लिक करून पहा |
पीडीएफ नोटिस लिंक | डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा |
नोंदणी करण्यासाठी लिंक | येथे क्लिक करा |
https://marathivacancy.com या वेबसाइट वर सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती रोजच्या रोज सविस्तर आपल्या मराठी भाषेत दिल्या जातात. कोणत्याही प्रकारची खोटी किंवा उमेदवारांची फसवणूक करणारी जाहिरात वेबसाइट वर प्रसिद्ध केली जात नाही. रोजच्या रोज नियमित सर्व महत्वाचे अपडेट मिळवण्यासाठी वर दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.