HDFC Bank Recruitment 2024, HDFC Bharti 2024 Notification

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एच डी एफ सी बँक मध्ये नवीन पदासाठी भरती करण्यात येणार आहे. 12 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नवीन सुवर्णसंधी मिळालेली आहे. खाली सविस्तर जाहिरातीची माहिती दिलेली आहे. लक्षपूर्वक वाचून घ्या. HDFC Bank Recruitment 2024, HDFC Bank Bharti 2024, bank bharti 2024 maharashtra, bank recruitment 2024 maharashtra, hdfc job vacancy 2024, 12th pass bank jobs 2024.

नॅशनल करिअर सर्विस म्हणजे NCS तर्फे HDFC Bharti 2024 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीची जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. अशाच नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा.


 HDFC Bank Recruitment 2024, HDFC Bank Bharti 2024, bank bharti 2024 maharashtra, bank recruitment 2024 maharashtra, hdfc job vacancy 2024, 12th pass bank jobs 2024.

HDFC Bank Recruitment 2024

एकूण 45 पदांची भरती केली जाणार आहे.

डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.

या पदासाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे :

  1. उमेदवार 12 वी पास किंवा पदवीधर असावा.
  2. पुरुष व महिला दोघेही या पदासाठी अर्ज करू शकतात.
  3. संभाषण कौशल्य, चांगली वागणूक आणि सामान्य संगणक ज्ञान उमेदवाराकडे असावे.

पगार : 14,500 ते 28,000 रु पर्यंत महिना मिळेल.


हे सुद्धा वाचा

इंटेलिजेंस ब्यूरो मध्ये 660 पदांची भरती सुरू, सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी लगेच क्लिक करा.

12 वी पास साठी बँकेत नोकरीची संधी, लगेच क्लिक करून पहा किती मिळेल पगार

आय टी आय साठी रेल्वे विभागात संधी, लगेच जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा, आय टी आय झालेल्या मित्राला शेअर करा

आर पी एफ मध्ये 4660 पदांची मेगा भरती, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा, सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा, नोकरीची मोठी संधी


HDFC Bank Recruitment 2024 Apply Online :

  1. अर्ज करण्याची शेवटची मुदत 30 मे 2024 पर्यंत आहे.
  2. या पदाचा अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या जाहिरात लिंक वर जाऊन जाहिरात वाचायची आहे.
  3. जाहिरात वाचून झाल्यानंतर जाहिराती समोर असलेल्या Apply बटन वर क्लिक करून करून नोंदणी करायची आहे.
  4. त्यानंतर अर्ज उघडल्यानंतर आवश्यक माहिती भरून अर्ज सादर करायचा आहे.
  5. अर्ज करण्यासाठी सुद्धा खाली लिंक दिलेली आहे तुम्ही त्यावरून सुद्धा अर्ज करू शकता.
  6. कोणत्याही चुकीच्या माहितीचा अर्ज सादर करू नये.

HDFC Bank Recruitment 2024 Application Link :

अधिकृत संकेतस्थळ लिंक क्लिक करून पहा
भरती जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करून अर्ज करा