चित्तरंजन लोकोमोटिव वर्क्स अंतर्गत अप्रेंटिस साठी भरती केली जाणार आहे. त्याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आता पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी मुदत वाढ दणेयात आलेली आहे. 10 वी पास आणि आय टी आय पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. CLW Apprentice 2024 Notification, Notification for engagement of Act apprentice for ITI in CLW, CLW Act Apprentice Online Form 2024 Apply Online, Railway clw apprentice recruitment 2024, majhi naukri 2024 update.
खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचून घ्या. नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा.
CLW Apprentice 2024 Notification
एकूण 492 पदांची भरती केली जाणार आहे.
अप्रेंटिस पदासाठी भरती केली जाणार आहे.
पदे खालीलप्रमाणे आहेत :
- फिटर
- टर्नर
- मशिनिस्ट
- वेल्डर जी आणि ई
- इलेक्ट्रिशियन
- रेफ. आणि ए सी
- पेंटर
शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :
- 10 वी पास
- आवश्यक ट्रेड मधील आय टी आय
नोकरीचे स्थळ पश्चिम बंगाल असणार आहे.
या भरतीच्या अर्ज प्रक्रियेसाठी कोणतीही फी आकरलेली नाही
हे सुद्धा वाचा
इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 660 पदांची भरती सुरू, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा,
इंजिनिअरिंग पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी NTPC मध्ये नोकरीची संधी, क्लिक करून जाहिरात वाचा
Chittaranjan Locomotive Works Recruitment 2024
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन प्रक्रियेने करायची आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 18 एप्रिल 2024 पर्यंत मुदतवाढ मिळालेली
अधिकृत संकेतस्थळ लिंक : लगेच क्लिक करून पहा
पीडीएफ जाहिरात लिंक : डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक : अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा