SAI Recruitment 2024, SAI Vacancy 2025 Notification

स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत नवीन पदाची भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे. खाली सविस्तर शैक्षणिक पात्रता, पदे आणि इतर आवश्यक माहिती दिलेली आहे. SAI Recruitment 2024, SAI Recruitment 2025, sai bharti 2024 notification, junior consultant recruitment 2024, majhi naukri 2024, sai bharti 2025, sai latest vacancy 2024.

दिलेली जाहिरात नोकरीच्या दृष्टीने महत्वाची आहे. म्हणून ही जाहिरात तुमच्या पात्र असणाऱ्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यानं नोकरीची जाहिरात मिळेल तसेच हव्या असलेल्या नोकरीसाठी प्रयत्न करता येईल. इतर जाहिरातींसाठी marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या.

सदर भरतीच्या सर्व महत्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आणि तसेच इतर नवनवीन नोकरीच्या जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.


 SAI Recruitment 2024, SAI Recruitment 2025, sai bharti 2024 notification, junior consultant recruitment 2024, majhi naukri 2024, sai bharti 2025, sai latest vacancy 2024.

स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया भरती 2024

SAI Recruitment 2024 पदे :

जूनियर कन्सलटंट म्हणजेच कनिष्ठ सल्लागार या पदाच्या 5 जागांसाठी भरती घेतली जाणार आहे.

SAI Vacancy 2025 Notification Educational Qualification / शैक्षणिक पात्रता :

  1. Post-Graduation Degree in any discipline or BE/B.Tech or 2 years PG Diploma in Management or MBBS or LLB or CA or ICWA or possessing any professional Degree earned after a study of 4 years more acquired after 10 + 2.

SAI Bharti 2024 Age Limit

Junior Consultant म्हणजेच कनिष्ठ सल्लागार या पदासाठी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भरती 2024 मध्ये वी मर्यादा 45 वर्ष पर्यंत ठेवली गेली आहे.

Sports Authority of India Recruitment 2024 Salary

या पदासाठी उमेदवारांना 80,250 /- रु इतके वेतन देण्यात येणार आहे.


खाली जाहिराती सुद्धा वाचा

भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये 490 पदांची भरती, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा, 40 हजार मिळेल पगार

बँक ऑफ इंडिया मध्ये 143 पदांची भरती सुरू, अर्ज करण्यासाठी फक्त 3 दिवस बाकी, लगेच जाहिरात वाचा, पहा काय आहे पात्रता.


SAI Recruitment 2024 अर्ज प्रक्रिया

अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 20 एप्रिल 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

  1. Junior Consultant म्हणजेच कनिष्ठ सल्लागार या पदाचा अर्ज ऑनलाइन प्रक्रियेने अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व माहिती अचूक नमूद करायची आहे.
  3. दिलेल्या मुदतीमध्येच अर्ज सादर करायचे आहेत.
  4. अर्धवट माहितीचे किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज सादर करू नयेत.
  5. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

SAI Recruitment 2024 अधिकृत संकेतस्थळ लिंक : येथे क्लिक करून भेट द्या

अधिकृत जाहिरात लिंक : डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक : अर्ज करण्यासाठी क्लिक करा