Bank of India Recruitment 2024, bank of india vacancy 2024 pdf

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन नोकरीची संधी उमेदवारांना मिळणार आहे. नवीन पदांच्या भरती साठी बँक ऑफ इंडिया ने सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर दिलेली जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. Bank of India Recruitment 2024, bank recruitment 2024 maharashtra, latest bank job vacancy 2024, majhi naukri job update 2024.

सदर बँक भरती ची अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी सविस्तर माहिती झाली दिलेली आहे. या भरतीच्या पुढील सर्व अपडेट सविस्तर वेळेवर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. तसेच ही जाहिरात तुमच्या पात्र असणाऱ्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.


Bank of India Recruitment 2024, bank recruitment 2024 maharashtra, latest bank job vacancy 2024, majhi naukri job update 2024.

Bank of India Recruitment 2024

एकूण 143 पदांची भरती प्रक्रिया केली जाणार आहे.

भरली जाणारी पदे खालील प्रमाणे :

  1. क्रेडिट ऑफिसर
  2. चीफ मॅनेजर
  3. लॉ ऑफिसर
  4. डाटा सायंटिस्ट
  5. एम एल Ops फूल स्टॅक डेवलपर
  6. डाटा बेस अॅडमिन
  7. डाटा क्वालिटी डेवलपर
  8. डाटा गवर्नेंस एक्स्पर्ट
  9. प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्स्पर्ट
  10. ओरॅकल एक्साडाटा अॅडमिन
  11. सीनियर मॅनेजर
  12. एकॉनॉमिस्ट
  13. टेक्निकल अॅनलिस्ट

आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

  1. पदवी
  2. पदव्युत्तर पदवी
  3. सी ए
  4. ICWA
  5. CS
  6. LLB
  7. BE
  8. B.Tech
  9. MCA

वय मर्यादा 32,35,37,40,45 पर्यंत असणार आहे.

  1. एस इज आणि एस टी करिता 5 वर्षांची सूट
  2. ओबीसी करिता 3 वर्षांची सूट

या पदांचा अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे फी असेल.

  1. जनरल आणि ओबीसी 850 /- रु
  2. एस सी, एस टी आणि पीडब्ल्यूडी 175 /- रु

हे सुद्धा वाचा आणि शेअर करा

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये नोकरीची नवीन संधी, लगेच जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा

9000 पदांची रेल्वे मध्ये मेगा भरती, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा


Bank Recruitment 2024 Maharashtra

या पदांचा अर्ज ऑनलाइन प्रक्रियेद्वारे दिलेल्या लिंक वरून करायचा आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 10 एप्रिल 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

बँक ऑफ इंडिया संकेतस्थळ लिंक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात लिंक डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक येथ क्लिक करून अर्ज करा