ICT Recruitment 2024, ICT Recruitment 2024 Last Date to Apply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रासायनिक तंत्रज्ञान संस्थेमध्ये नवीन पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. रासायनिक तंत्रज्ञान संस्थेतर्फे या भरती साठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केली गेली आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करायचे आहेत. खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचून घ्या. ICT Recruitment 2024, ICT Vacancy 2024, job in jalna 2024, jalna new job recruitment 2024, jobs in mumbai 2024, majhi naukri 2024, mumbai job update 2024.

मुंबई आणि जालना या दोन्ही ठिकाणी ही भरती केली जाणार आहे. सदर भरतीच्या पुढील सर्व महत्वाच्या अपडेट त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.


ICT Recruitment 2024, ICT Vacancy 2024, job in jalna 2024, jalna new job recruitment 2024, jobs in mumbai 2024, majhi naukri 2024, mumbai job update 2024.

ICT Jalna Recruitment 2024, ICT Mumbai Recruitment 2024

एकूण 113 पदांची भरती केली जाणार आहे.

  1. जालना 61 पदे
  2. मुंबई 52 पदे

पदे खालील प्रमाणे आहेत :

  1. जालना पदे
    • प्राध्यापक
    • सहकारी प्राध्यापक
    • सहाय्यक प्राध्यापक
  2. मुंबई पदे
    • टेक्निकल स्टाफ
    • नॉन टेक्निकल स्टाफ

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

दोन्ही ठिकाण च्या पदांची शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी दिलेल्या जाहिराती वाचा

वय मर्यादा :

  1. जालना पदे : 45-55 वर्षापर्यंत
  2. मुंबई पदे : 19 – 38 वर्षपर्यंत – मागास वर्ग साठी 5 वर्षांची सूट

नोकरीचे ठिकाण मुंबई आणि जालना असे असणार आहे.

फी खालीप्रमाणे :

  1. जालना अर्ज फी :
    • खुला वर्ग : 1000 /- रु
    • राखीव वर्ग : 500 /- रु
  2. मुंबई अर्ज फी :
    • खुला वर्ग : 1000 /- रु
    • राखीव वर्ग : 500 /- रु

अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे

ICT Recruitment 2024 Last Date to Apply

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत खालील प्रमाणे :

  1. जालना येथे अर्ज करण्याची मुदत 15 एप्रिल 2024 पर्यंत आहे
  2. मुंबई येथे अर्ज करण्याची मुदत 16 एप्रिल 2024 पर्यंत आहे

अर्जाची परत पोस्टाने पाठवण्याची मुदत दोन्ही विभागाची 20 एप्रिल 2024 पर्यंत असेल.

पोस्ट द्वारे अर्ज पाठवण्यासाठी पत्ता :

The Registrar, Institute of Chemical Technology, Nathalal Parekh Marg, Matunga, Mumbai – 400019


हे देखील वाचा

BSF Constable Bharti 2024, लगेच जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी, सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा

बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी, लगेच क्लिक करा आणि सविस्तर वाचा


महत्वाच्या लिंक :

अधिकृत संकेतस्थळ लिंक – भेट देण्यासाठी क्लिक करा

अधिकृत जाहिरात खालीप्रमाणे :

  1. जालना जाहिरात : डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
  2. मुंबई जाहिरात :

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक : अर्ज करण्यासाठी क्लिक करा