SSC JE 2024 Notification, SSC JE Recruitment 2024 Last Date

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत जूनियर इंजिनिअर पदांची भरती करण्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 28 मार्च 2024 रोजी हजि जाहिरात देण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून सांगितलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया करायची आहे. कर्मचारी निवड आयोग भरती 2024, SSC JE 2024 Notification, staff selection commision recruitment 2024.

सदर पदाच्या भरतीच्या पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा. तसेच ही जाहिरात नोकरीच्या दृष्टीने महत्वाची आहे. म्हणून तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा ही जाहिरात लगेच शेअर करा. majhi naurki 2024, career power job update 2024.


SSC JE 2024 Notification

एकूण 968 पदांची भरती केली जाणार आहे.

पदे खालील प्रमाणे आहेत :

  1. जूनियर इंजीनियर

विभागानुसार जागा खालील फोटो मध्ये पहा :

SSC JE 2024 Notification, staff selection commision recruitment 2024.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : खाली फोटो पहा

ssc je 2024 notification, ssc je recruitment 2024
SSC JE 2024 Notification, SSC JE Recruitment 2024 Last Date

या पदासाठी पगार :

35,000 /- रु ते 1,12,400 /- रु पर्यंत

SSC JE अर्ज करण्याची फी :

  1. 100 /- रु
  2. महिला उमेदवार आणि एस सी, एस टी, अपंग व्यक्ति आणि माजी सैनिक यांना फी मध्ये सूट देण्यात आलेली आहे.

वयाची मर्यादा खालीलप्रमाणे :

  1. 32 वर्षांपर्यंत
  2. वय मर्यादा सूट खालील फोटोप्रमाणे
SSC JE 2024 Notification, SSC JE Recruitment 2024 Last Date

हे सुद्धा वाचा

मुंबई आणि जालना या ठिकाणी नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

10 वी पास साठी bsf bharti 2024 सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा आणि शेअर करा


SSC JE Recruitment 2024 Last Date

या पदाचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 एप्रिल 2024

अर्ज दुरुस्ती आणि दुरुस्ती शुल्क रक्कम देण्याची शेवटची तारीख : 22 एप्रिल ते 24 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाइट लिंक : पाहण्यासाठी लगेच क्लिक करा

पीडीएफ जाहिरात लिंक : डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज लिंक : अर्ज करण्यासाठी लगेच क्लिक करा

अर्ज करण्याच्या सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा