PM Awas Yojana 2024 Maharashtra, PMAY Awas Yojana 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्र सरकार तर्फे गरीब लोकांना पक्के घर बांधण्यासाठी PM Awas Yojana 2024 ही योजना आहे. ग्रामीण व शहरी दोन्ही भागात या योजने अंतर्गत घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. सदर योजनेची माहिती खाली दिलेली आहे सविस्तर वाचून घ्या. PM Awas Yojana 2024 Maharashtra, p. may apply online 2024, awas yojana 2024, pradhan mantri awas yojana 2024, pmay gramin, pmay scheme, pm awas yojana online apply, pradhan mantri awas yojana apply online, gramin awas yojana, awas yojana 2024 maharashtra.

या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी एकूण 1 लाख 20 हजार रुपये प्रत्येकी एवढी रक्कम मिळते. या योजनेमुळे पक्के घर नसलेल्या लोकांना पक्के घर बांधण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत होते. या योजनेसाठी आवश्यक पात्रता, अर्ज कुठे आणि कशा प्रकारे करायचा अशी इतर माहीती सविस्तर खाली दिलेली आहे. इच्छुक असलेल्या व्यक्तींनी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

अशाच प्रकारच्या सर्व योजनांची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.


PM Awas Yojana 2024 Maharashtra, p. may apply online 2024, awas yojana 2024, pradhan mantri awas yojana 2024, pmay gramin, pmay scheme, pm awas yojana online apply, pradhan mantri awas yojana apply online, gramin awas yojana, awas yojana 2024 maharashtra.

PM Awas Yojana 2024 Maharashtra

या योजनेतून गरीब लोकांना पक्की घरे बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. अनुदान मंजूर झाल्यानंतर पात्र झालेल्या अर्जदाराच्या खात्यावर जमा करण्यात येईल. शहर आणि ग्रामीण या दोन्ही भागात प्रधानमंत्री आवास योजना वेगवेगळ्या प्रकारे राबवली जाते. pmay 2024 maharashtra.

या आवास योजनेसाठी शासनाने मुदत ठरवून दिलेली आहे. इच्छुक लोकांनी दिलेल्या मुदतीत अर्ज करायचा आहे. नवीन मुदतवाढ नुसार लोकांनी अर्ज करणे गरजेचे आहे. मुदतीनंतर कोणालाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

PMAY Awas Yojana 2024

ही योजना केंद्र सरकार तर्फे सुरू करण्यात आली.

या योजनेचा उद्देश गरिबांना पक्की घरे बांधून देणे असा आहे.

अनुदान रक्कम : 1 लाख 20 हजार रुपये

पात्र कोण असेल : आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारी व्यक्ति, मागासवर्गीय व्यक्ति

अर्ज प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्रकारे करता येते.

डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

PM Awas Yojana 2024 Eligibility

  1. अर्ज करणारी व्यक्ति आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणे गरजेचे हे.
  2. अर्जदार कुटुंब हे कच्च्या घरात, झोपडपट्टी किंवा बेघर असणे गरजेचे आहे.
  3. त्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर पक्के घर नसले पाहिजे
  4. अर्ज करणारा व्यक्ति अनुसूचित जाती व जमाती वर्गातील असणे गरजेचे आहे.
  5. शहीद झालेल्या सैनिकाच्या पत्नीला सुद्धा या योजने अंतर्गत घरकुल देण्यात येते.
  6. व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे 3-6 लाख रुपये असावे

pradhan mantri awas yojana 2024 Benefits/फायदे

  1. पात्र झालेल्या व्यक्तींना 1 लाख 20 हजार रु एवढे अनुदान मिळणार आहे.
  2. डोंगरी व दुर्गम भागात असणाऱ्या व्यक्तीला अनुदान रक्कम मध्ये 10 हजार जास्तीचे मिळतील, म्हणजेच त्या व्यक्तीला 1 लाख 30 हजार रुपये अनुदान मिळेल.

awas yojana 2024 maharashtra Document

प्रधानमंत्री आवास योजना अर्ज करण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्र खालीलप्रमाणे :

  1. वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  2. ई डबल्यु एस / एल आय जी प्रमाणपत्र
  3. अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड
  4. पॅन कार्ड
  5. मतदान कार्ड
  6. ड्रायविंग लायसेंस
  7. मनरेगा जॉब कार्ड
  8. जातीचा दाखला
  9. रहिवासी दाखला
  10. बँक पासबुक
  11. 6 महिन्याची बँक स्टेटमेंट
  12. सातबारा उतारा
  13. ना हरकत दाखला
  14. अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे प्रतिज्ञापत्र

खालील योजना सुद्धा पहा

लेक लाडकी योजना, सविस्तर वाचण्यासाठी लगेच क्लिक करा

बौद्धिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी घरे योजना, लगेच क्लिक करून सविस्तर योजनेची माहिती पहा


या व्यतिरिक्त आणखी काही कागदपत्र आवश्यक असतील त्याची चौकशी तुम्ही अर्ज करण्याच्या ठिकाणी करून खात्री करू शकता. जेणेकरून तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

प्रधानमंत्री आवास योजना अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा

प्रधानमंत्री आवास योजेनचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे अर्ज करून शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत लिंक चा वापर करू शकता.

  1. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://pmaymis.gov.in/ या वेबसाइट वर क्लिक करा.
  2. वेबसाइट वर जाऊन घरकुल योजना यावर क्लिक करा. फॉर्म ओपन झाल्यानंतर तो फॉर्म भरून घ्या.
  3. फॉर्म भरताना कोणतीही चुकीची माहिती सादर करून नये, पात्र नसताना अर्ज प्रक्रिया केल्यास, कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
  4. सर्व माहिती भरून अर्ज सबमिट करा.
  5. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुमची तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा नगरपालिका आणि महानगरपालिका मध्ये जाऊन अर्ज करू शकता.

वरील योजनेची माहिती तुमच्या आसपासच्या गरजू लोकांना नक्की शेअर करा. अशाच इतर योजनांची माहिती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी वर दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.