NTPC Recruitment 2024, NGEL NTPC Vacancy 2024 Last Date

एम टी पी सी ग्रीन एनर्जि लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी सविस्तर जाहिरात देण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून अचूकपणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. इंजिनिअरिंग चे शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. NTPC Recruitment 2024, ntpc bharti 2024, ntpc vacancy 2024, ngel vacancy 2024

सदर भरतीच्या सर्व अपडेट मिळवा त्वरित तुमच्या मोबाइल वर त्यासाठी लगेच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. तसेच ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. NTPC Green Energy Limited Recruitment 2024.


NTPC Recruitment 2024, ntpc bharti 2024, ntpc vacancy 2024, ngel vacancy 2024

NTPC Recruitment 2024

एकूण 63 पदांची भरती केली जाणार आहे.

पदांची नावे खालीलप्रमाणे :

 1. इंजिनिअर RE – Civil
 2. इंजिनिअर RE – Electrical
 3. इंजिनिअर RE – Mechanical
 4. एक्झिक्युटिव एच आर
 5. इंजिनिअर सी डी एम
 6. एक्झिक्युटिव फायनॅन्स
 7. इंजिनिअर आय टी
 8. एक्झिक्युटिव सी सी

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

वी मर्यादा ही 30 वर्षपर्यंत असणार आहे.

 1. एस सी, एस टी 5 वर्षांची सूट
 2. ओबीसी 3 वर्षांची सूट

नोकरीचे स्थळ हे पूर्ण भारत असेल

फी खालीप्रमाणे :

 1. जनरल आणि ओबीसी साठी 500 /- रु
 2. एस सी, एस टी, पीडब्ल्यूडी आणि ExSM साठी कोणतीही फी नाही

NTPC Vacancy 2024 Last Date

या पदांचा अर्ज ऑनलाइन प्रक्रियेने करायचा आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 13 एप्रिल 2024 पर्यंत मुदत आहे.


हे देखील वाचा

पदवीधर आणि 10 वी पास ला रेल्वे मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

प्रधानमंत्री आवास योजना, पक्के घर बांधण्यासाठी पहा किती मिळेल अनुदान, लगेच क्लिक करा


NGEL Important Links

अधिकृत संकेतस्थळ लिंक : पाहण्यासाठी क्लिक करा

पीडीएफ जाहिरात लिंक : डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक : अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा