Chalu Ghadamodi 2024 , Current Affairs in Marathi 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज आपण पोलीस भरती उपयुक्त चालू घडामोडी पाहणार आहोत. सविस्तर चालू घडामोडी पाहण्यासाठी नियमित आपल्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला भेट द्या. दिलेल्या चालू घडमोडी महत्वाच्या आहेत म्हणून लक्षपूर्वक वाचा. तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा या चालू घडामोडी 2024 शेअर करा. Chalu Ghadamodi 2024, Chalu Ghadamodi Marathi 2024.

नियमित चालू घडमोडी आणि नवनवीन नोकरीच्या सर्व जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा.


Chalu Ghadamodi 2024, Chalu Ghadamodi Marathi 2024. पोलीस भरती 2024 चालू घडामोडी, chalu ghadamodi majhi naukri 2024.

Chalu Ghadamodi 2024

वेस्ट इंडिज चा सुनील नरेन हा क्रिकेट पटू 500 टी 20 क्रिकेट चे सामने खेळणारा जगातील 4 था खेळाडू ठरलेला आहे.

लॉजिक्स इंडिया 2024 या आंतरराष्ट्रीय परिषद चे आयोजन मुंबई मध्ये करण्यात आलेले आहे.

मुंबई येथे आयोजन केलेल्या लॉजिक्स इंडिया 2024 या परिषद चे उद्घाटन रमेश बैस यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

56 व्या पुरुष आणि महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खोखो स्पर्धा पुणे या ठिकाणी आयोजित केल्या गेल्या आहेत.

नोयडा या ठिकाणी कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पार पडलेल्या आहेत.

नोयडा येथे पार पाडण्यात आलेल्या कनिष्ठ कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने 3 सुवर्ण पदक जिंकलेले आहेत.

महाराष्ट्राने नोयडा येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये एकूण 15 पदक जिंकलेली आहेत.

पी एन जी ज्वेलर्स ही जमनलाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टिस पुरस्कार सन्मान मिळवणारी महाराष्ट्रामधील पहिली सराफ पेढी आहे.

भारताच्या विनय कुमार या खेळाडूने 59 या वयाच्या गटामध्ये पॅरा पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड कप 2024 मध्ये सुवर्ण पदक मिळवलेले आहे.


हे सुद्धा वाचा

पदवीधर आणि 10 वी, 12 वी पास साठी नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने इंडिया टी बी अहवाल 2024 जारी केलेला आहे.

राजस्थान राज्याचा स्थापना दिवस म्हणून 30 मार्च हा दिवस साजरा करण्यात येतो.

30 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस साजरा करण्यात येतो.

UNEP आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 जाहीर करण्यात आला आहे.

सुनील छेत्री भारताचा फुटबॉल पटू याने 150 वा आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना भारतासाठी खेळला आहे.

पॅरालिम्पिक समिती ऑफ इंडिया PCI चे नवीन अध्यक्ष म्हणून देवेंद्र झांझरिया यांची निवड करण्यात आलेली आहे.