NVS Recruitment 2024 Notification PDF, NVS Vacancy 2024

नवोदय विद्यालय समिती अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदवीधर, 12 वी आणि 10 वी पास उमेदवारांसाठी सुद्धा नोकरीची संधी देण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेली सविस्तर जाहिरात वाचून सांगितल्याप्रमाणे अर्ज करायचा आहे. NVS Recruitment 2024 Notification PDF, nvs bharti 2024 majhi naukri, nvs vacancy 2024, नवोदय विद्यालय समिती 2024 भरती.

सदर पदांसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. या भरतीच्या सर्व अपडेट आणि इतर नवनवीन नोकरीच्या जाहिराती सविस्तर तुमचे मोबाइलवर वर वेळेत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमचे व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. https://marathivacancy.com/.


NVS Recruitment 2024 Notification PDF, nvs bharti 2024 majhi naukri, nvs vacancy 2024, नवोदय विद्यालय समिती 2024 भरती.

Navoday Vidyalay Samiti Non-Teaching Recruitment 2024

एकूण 1377 पदांसाठी भरती

पदे खालील प्रमाणे :

 1. स्टाफ नर्स महिला
 2. असिस्टंट सेक्शन ऑफिसर
 3. ऑडिट असिस्टंट
 4. जूनियर ट्रान्सलेशन ऑफिसर
 5. लिगल असिस्टंट
 6. स्टेनो ग्राफर
 7. कॉम्प्युटर ऑपरेटर
 8. केटरींग सूपरवायजर
 9. जूनियर सेक्रेटेरीयल असिस्टंट – एच क्यु / आर क्यु कॅडर
 10. जूनियर सेक्रेटेरीयल असिस्टंट – जे एन व्हि कॅडर
 11. इलेक्ट्रिशियन कम प्लंबर
 12. लॅब एटेंडंट
 13. मेस हेल्पर
 14. मल्टी टास्क स्टाफ

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता. सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

आवश्यक वय मर्यादा खालील प्रमाणे :

 1. 18- 40 वर्ष पर्यंत
 2. एस सी आणि एस टी साठी 5 वर्षांची सूट
 3. ओबीसी साठी 3 वर्षांची सूट
 4. अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा

अर्जाची फी खालील प्रमाणे :

 1. एस सी, एस टी आणि पीडब्ल्यूडी साठी 500 /- रु
 2. पद 1 : जनरल आणि ओबीसी साठी 1500 /- रु
 3. पद 2 ते 14 : जनरल आणि ओबीसी साठी 1000 /- रु

नोकरीचे स्थळ हे संपूर्ण भारत असणार आहे.

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची मुदत : 30 एप्रिल 2024 7 मे 2024 पर्यंत मुदतवाढ


हे देखील वाचा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024, 3000 पदांची मेगा भरती, सविस्तर जाहिरात लगेच क्लिक करून वाचा

10 वी पास आणि आय टी आय साठी नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा


NVS Recruitment 2024 Notification महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ लिंक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा