Central Bank Recruitment 2024, CBI Recruitment 2024 Notification

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन मेगा भरती करण्यासाठी सविस्तर जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या सर्व उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. Central Bank Recruitment 2024

खाली दिलेली जाहिरात सविस्तर वाचा, या पदांचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती सविस्तर खाली नमूद केली आहे. हा अर्ज सादर करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच ही मेगा भरती ची जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

या भरतीच्या सर्व अपडेट मिळवण्यासाठी आणि इतर नवनवीन नोकरी च्या जाहिराती त्वरित तुमच्या मोबईलवर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.


Central Bank Recruitment 2024, CBI Recruitment 2024 Notification

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024

एकूण पदे : 3000 पदे

पद : अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता :

मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा कुठल्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य पात्रता

अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात वाचा

वय मर्यादा : 20-28 वर्ष

  1. एस सी / एस टी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी : 800 /- रु + जी एस टी
  2. एस सी / एस टी / महिला : 600 /- रु + जी एस टी
  3. पीडब्ल्यूडी : 400 /- रु + जी एस टी

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 6 मार्च 2024 27 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ

परीक्षा 31 मार्च 2024 रोजी


इतर नोकरीच्या जाहिराती

डेप्युटी मॅनेजर पदाची भरती, बी ई आणि बी टेक साठी नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा


Central Bank Recruitment 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा