AIESL Recruitment 2024 Apply Online, AIESL Bharti 2024

Air India Egineering Services Limited Recruitment 2024, एयर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. AIESL Recruitment 2024 Apply Online, AIESL Bharti 2024, jobs in mumai 2024, AIESL vacancy 2024, AIESL New Receruitment 2024, majhi naukri 2024, majhi naukri latest update 2024.

नवनवीन नोकरीच्या जाहिराती लगेच तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा


AIESL Recruitment 2024 Apply Online, AIESL Bharti 2024, jobs in mumai 2024, AIESL vacancy 2024, AIESL New Receruitment 2024, majhi naukri 2024, majhi naukri latest update 2024.

AIESL Recruitment 2024

एकूण 100 पदांची भरती

पदे पुढीलप्रमाणे :

  1. एयरक्राफ्ट टेक्निशियन / ट्रेनी एयरक्राफ्ट टेक्निशियन – बी 1
  2. एयरक्राफ्ट टेक्निशियन / ट्रेनी एयरक्राफ्ट टेक्निशियन – बी 2

शिक्षण :

  1. पद 1 साठी : 60% मार्क सहित एम एम ई – मेकॅनिकल / डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा – मेकॅनिकल / एरोनॉटिकल / 1 वर्षाची अनुभव
  2. पद 2 साठी : 60% मार्क सहित ए एम ई – अविॉनिक्स / डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा – इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, रेडिओ, इन्स्ट्रूमेनटेशन इंजिनिअरिंग / 1 वर्षाची अनुभव

वय मर्यादा : 35 वर्ष पर्यंत

  1. एस सी, एस टी 5 वर्षाची सूट
  2. ओबीसी साठी 3 वर्षाची सूट

नोकरी स्थळ : मुंबई

फी :

  1. जनरल, ओबीसी : 1000 /- रु
  2. एस सी, एस टी : कोणतीही फी नाही

अर्ज पद्धत : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची मुदत 25 जून 2024 पर्यंत


हे सुद्धा वाचा

10 वी 12 वी पास साठी नोकरीची संधी, BSF Bharti 2024, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा


AIESL Recruitment 2024 Apply Online

अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करून पहा
जाहिरात पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक :

  1. एयरक्राफ्ट टेक्निशियन : येथे क्लिक करा
  2. ट्रेनी एयरक्राफ्ट टेक्निशियन : येथे क्लिक करा