MPKV Bharti 2024, Mahatma Phule Krishi Vidyapeeth Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महात्मा फुले कृषि विद्यापीठ भरती 2024, Mahatma Phule Krishi Vidyapeeth Ahmednagar Bharti 2024, महात्मा फुले कृषि विद्यापीठ अहमदनगर अंतर्गत नवीन पदासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे. ahmednagar bharti 2024, rahuri krushi vidyapeeth jobs 2024, office asssitant vacancy 2024, office assistant recruitment 2024, graduate jobs 2024, latest jobs in ahmednagar, MPKV Bharti 2024

इतर नोकरीच्या जाहिराती रोजच्या रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा.


MPKV Bharti 2024

ahmednagar bharti 2024, rahuri krushi vidyapeeth jobs 2024, office asssitant vacancy 2024, office assistant recruitment 2024, graduate jobs 2024, latest jobs in ahmednagar.

एकूण 1 पदाची भरती

पद : कार्यालयीन सहाय्यक

शिक्षण : पदवी पूर्ण केलेली असावी – सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात वाचा.

पगार : 12,000 /- प्रति महिना

वय मर्यादा :

  1. पुरुष : 35 वर्ष
  2. महिला : 40 वर्ष

MPKV Rahuri Bharti 2024

  1. अर्ज ऑफलाइन / ईमेल पद्धतीने करायचा आहे.
  2. ऑफलाइन अर्ज 21 जून 2024 पर्यंत करायचा आहे.
  3. खाली अर्ज पाठवण्यासाठी पत्ता दिलेला आहे.
  4. या पडसाठ निवड मुलाखत द्वारे केली जाणार आहे.
  5. अधिक माहिती साठी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा

अर्ज सादर करण्याचा पत्ता :

Principal Investigator, Development of Releationship Between Sediment Loss and Carbon Loss From Watersheds, Department of Soil & Water Conservation Engineering, Dr. A.S. College of Agricultural Engineering & Technology, MPKV, Rahuri, Dist – Ahmednagar – 413722 (MS)

ईमेल द्वारे अर्ज करण्यासाठी ईमेल आयडी :

pi.cswatershed@gmail.com


खाली जाहिरात वाचा

मुंबई येथे नोकरीची संधी, सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा

सीमा सुरक्षा दल भरती 2024, लगेच क्लिक करा आणि सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करा


Mahatma Phule Krishi Vidyapeeth Bharti 2024

अधिकृत वेबसाइट क्लिक करून भेट द्या
जाहिरात लिंक पाहण्यासाठी क्लिक करा