CAPF Bharti 2024, CAPF Recruitment 2024 Notification Pdf

Central Armed Police Forces Recruitment 2024, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. CAPF Bharti 2024, CAPF Vacancy 2024, CAPF Recruitment 2024 Notification Pdf, capf police recruitment 2024, capf last date to apply, capf online apply link 2024, capf latest jobs 2024.

नवनवीन नोकरीच्या जाहिराती लगेच तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा.


CAPF Bharti 2024, CAPF Vacancy 2024, CAPF Recruitment 2024 Notification Pdf, capf police recruitment 2024, capf last date to apply, capf online apply link 2024, capf latest jobs 2024.

CAPF Bharti 2024

एकूण 1526 पदांची भरती

पदे पुढीलप्रमाणे :

 1. असिस्टंट सब- इन्स्पेक्टर – स्टेनोग्राफर/ कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर आणि वॉरंट ऑफिसर – पर्सनल असिस्टंट
 2. हेड कॉंस्टेबल – मिनिस्ट्रीयल / कॉम्बॅटंट मिनिस्ट्रीयल आणि हवालदार क्लर्क

शिक्षण : सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

पगार : 29,200 – 92,300 /- रु प्रति महिना

वय मर्यादा :

 1. 18 -25 वर्ष पर्यंत
 2. एस सी, एस टी साठी 5 वर्षाची सूट
 3. ओबीसी साठी 3 वर्षाची सूट

नोकरी स्थळ : भारत

फी :

 1. जनरल / ओबीसी : 100 /- रु
 2. एस सी, एस टी / Exsm / महिला : कुठलीही फी नाही

हे सुद्धा वाचा

अहमदनगर येथे कृषि विद्यापीठात नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

मुंबई मध्ये नोकरीची नवीन संधी, सविस्तर जाहिरात वाचण्यासाठिक लगेच क्लिक करा


CAPF Bharti 2024 Last Date

 1. या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीनुसार अर्ज करायचे आहेत.
 2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 8 जुलै 2024 पर्यंत मुदत आहे
 3. अर्ज करण्यापूर्वी दिलेली अधिकृत जाहिरात लक्षपूर्वक वाचा
 4. तुमच्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात शेअर करा
CAPF वेबसाइट लिंक येथे क्लिक करून भेट द्या
CAPF Notification डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
CAPF Online Apply अर्ज करण्यासाठी क्लिक करा