SBI Bharti 2024 Notification, SBI Recruitment 2024 Apply Online

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. एकूण 150 जागांसाठी भरती केली जाणार असून पात्र उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे. बँकेत नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. SBI Bharti 2024 Notification, state bank of india bharti 2024, state bank of india recruitment 2024, sbi vacancy 2024, sbi sco recruitment 2024, trade finance officer recruitment 2024

इच्छुक उमेदवारांनी खाली माहिती सविस्तर वाचा. त्यांनंतर अर्ज प्रक्रिया करा. अशाच इतर नवनवीन नोकरीच्या जाहिराती तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा.


SBI Bharti 2024 Notification, state bank of india bharti 2024, state bank of india recruitment 2024, sbi vacancy 2024, sbi sco recruitment 2024, trade finance officer recruitment 2024

SBI Bharti 2024 Notification

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत ट्रेड फायनान्स ऑफिसर या पदाची भरती केली जाणार आहे.

एकूण 150 पदांची भरती

शिक्षण पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा

वय मर्यादा : 23 ते 32 वर्ष असणार आहे.

फी : 750 /- रु

एस सी, एस टी , ओबीसी आणि पीडब्ल्यूडी यांसाठी कोणतीही फी नाही

अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन स्वरूपाची आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : 27 जून 2024 पर्यंत मुदत आहे.


9995 पदांची बँकिंग क्षेत्रात मेगा भरती, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा


SBI Recruitment 2024 Apply Online

  1. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे.
  2. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा
  3. या नोकरीची जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करून पहा
जाहिरात पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा