Naval Dockyard Bharti 2024, Naval Dockyard Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. एकूण 20 जागांची भरती होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन ईमेल ने अर्ज करायचे आहेत. Naval Dockyard Recruitment 2024, Naval Dockyard Bharti 2024, b.com jobs 2024, bca jobs 2024, bba jobs 2024, bms jobs 2024, marathi job update 2024, majhi naukri 2024, majhi naukri update today 2024.

खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा आणि अर्ज करा. तसेच तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा ही जाहिरात लगेच शेअर करा इतर नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा.


Naval Dockyard Bharti 2024

Naval Dockyard Recruitment 2024, Naval Dockyard Bharti 2024, b.com jobs 2024, bca jobs 2024, bba jobs 2024, bms jobs 2024, marathi job update 2024, majhi naukri 2024, majhi naukri update today 2024.

एकूण 20 पदांसाठी भरती घेतली जाणार आहे.

लिपिक या पदासाठी ही भरती घेतली जाणार आहे.

शिक्षण : उमेदवार पदवीधर असणे गरजेचे आहे. सविस्तर शिक्षण पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

नोकरीचे स्थळ : मुंबई

या अर्ज प्रक्रियेसाठी कोणतीही फी आकारण्यात आलेली नाही.

अर्ज करण्यासाठी 1 जुलै 2024 ही शेवटची तारीख आहे.


SBI Bharti 2024, बँकेत नोकरीक करण्याची संधी, लगेच क्लिक करा आणि सविस्तर जाहिरात वाचा


व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करणे शक्य नसल्यास टेलिग्राम ग्रुप जॉइन करा


Naval Dockyard Recruitment 2024

  1. या पदाचा अर्ज हा ऑनलाइन म्हणजेच ईमेल द्वारे करायचा आहे.
  2. दिलेल्या मुदतीच्या नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  3. अधिक माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

अर्ज करण्यासाठी ईमेल : recruitment@navalbank.com

अधिकृत जाहिरात : जाहिराती साठी क्लिक करा

ही जाहिरात तुमच्या पदवीधर असणाऱ्या उमेदवारांना नक्की शेअर करा.