PCMC Mahanagarpalika Bharti 2024, Mahanagarpalika Bharti 2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024, नवीन पदांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती करण्यात येणार आहे. त्याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. PCMC Mahanagarpalika Bharti 2024, pcmc bharti 2024, pcmc recruitment 2024, pcmc vacancy 2024, pimpri chincwad mahanagarpalika bharti 2024, teacher recruitment 2024, corporation bharti 2024 pune.

103 पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे. खाली दिलेली जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. नवनवीन नोकरीच्या जाहिराती लगेच तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी खालील लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.


PCMC Mahanagarpalika Bharti 2024

PCMC Mahanagarpalika Bharti 2024, pcmc bharti 2024, pcmc recruitment 2024, pcmc vacancy 2024, pimpri chincwad mahanagarpalika bharti 2024, teacher recruitment 2024, corporation bharti 2024 pune.

एकूण 103 पदांची भरती

सहायक शिक्षक पदासाठी भरती करण्यात येणार आहे. PCMC Bharti 2024

शिक्षण पात्रता : उमेदवाराने पदवी चे शिक्षण पूर्ण केलेले असावे शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा

नोकरी स्थळ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पगार : 27,000 /- रु प्रति महिना


रेल्वे विभागात 1010 पदांची भरती, लगेच क्लिक करा आणि सविस्तर जाहिरात वाचा

बँकिंग क्षेत्रात 9995 पदांची मेगा भरती सुरू, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा


पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024

  1. या पदासाठी अर्ज ऑफलाइन करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी 12 जून 2024 ही शेवटची तारीख आहे.
  3. मुदतीच्या नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  4. सविस्तर माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

ऑफलाइन अर्ज सादर करण्याचा पत्ता :

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, माध्यमिक विद्यालय संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे – 18

या पदाची निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे केली जाणार आहे

PCMC Recruitment 2024 Notification / जाहिरात : येथे क्लिक करून डाउनलोड करा


खाली दिलेल्या इतर नोकरीच्या जाहिराती वाचा, तसेच्या तुमच्या मित्र आणि मैत्रिणीनं शेअर करा. जेणेकरून त्यांना नोकरीच्या सर्व जाहिराती मिळतील. तसेच दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.