IBPS RRB Bharti 2024, IBPS RRB Recruitment 2024 Notification

IBPS Mega Bharti 2024, आय बी पी एस अंतर्गत 9995 पदांची मेगा भरती जाहीर करण्यात आलेली आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक नोकरीची चांगली संधी आहे. IBPS RRB Bharti 2024, IBPS RRB Notification 2024, ibps recruitment 2024, bank recruitment 2024, graduate jobs 2024, latest ibps 2024 notification, ibps rrb po notification 2024, ibps office assistant recruitment 2024, ibps notification 2024 pdf downlaod

या मेगा भरतीचे सर्व अपडेट मोफत तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा.


IBPS RRB Bharti 2024

IBPS RRB Bharti 2024, IBPS RRB Notification 2024, ibps recruitment 2024, bank recruitment 2024, graduate jobs 2024, latest ibps 2024 notification, ibps rrb po notification 2024, ibps office assistant recruitment 2024, ibps notification 2024 pdf downlaod

एकूण 9995 पदांची मेगा भरती करण्यात येणार आहे.

पदे पुढीलप्रमाणे :

 1. ऑफिस असिस्टंट – मल्टीपर्पस – 5585 पदे
 2. ऑफिसर स्केल – 1 – 3499 पदे
 3. ऑफिसर स्केल – 2 – जनरल बँकिंग ऑफिसर – 496 पदे
 4. ऑफिसर स्केल – 2 – आय टी – 94 पदे
 5. ऑफिसर स्केल – 2 – सी ए – 60 पदे
 6. ऑफिसर स्केल – 2 – लॉ – 30 पदे
 7. ऑफिसर स्केल – 2 – – ट्रेजरी मॅनेजर – 21 पदे
 8. ऑफिसर स्केल – 2 – – मार्केटिंग ऑफिसर – 11 पदे
 9. ऑफिसर स्केल – 2 – अॅग्रिकल्चर ऑफिसर – 70 पदे
 10. ऑफिसर स्केल – 3 – 129 पदे

खालीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता पूर्ण असावी : वरील पद क्रमांक नुसार

 1. कुठल्याही शाखेतून पदवी
 2. कुठल्याही शाखेतून पदवी
 3. 50 % मार्क घेऊन कुठल्याही शाखेतून पदवी / 2 वर्षाचा अनुभव
 4. 50 % मार्क सहित पदवी ( इलेक्ट्रॉनिक्स/ कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / 1 वर्षाचा अनुभव
 5. सी ए / 1 वर्षाचा अनुभव
 6. 50% मार्क- विधी शाखेतील पदवी / 2 वर्षाचा अनुभव
 7. सी ए / एम बी ए – फायनॅन्स / 1 वर्षाचा अनुभव
 8. एम बी ए – मार्केटिंग / 1 वर्षाचा अनुभव
 9. 50% मार्क सहित पदवी – अॅग्रिकल्चर/हॉर्टिकल्चर/ डेयरी/ अॅनिमल हसबंड्री/ फॉरिस्ट्रि/वेटर्नरि सायन्स/ अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंग/ इतर / 2 वर्षाचा अनुभव
 10. 50 % मार्क घेऊन कुठल्याही शाखेतून पदवी / 5 वर्षाचा अनुभव

वय मर्यादा :

 1. 18 ते 40 वर्ष पर्यंत – पदानुसार वेगवेगळी मर्यादा आहे.
 2. एस सी, एस टी : 5 वर्षाची शिथिलता
 3. ओबीसी : 3 वर्षाची शिथिलता
 4. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नोकरी स्थळ : भारत

अर्जाची फी :

 1. पद 1 साठी : जनरल / ओबीसी : 850 /- रु — एस सी, एस टी, पीडब्ल्यूडी, ExSM : 175 /-
 2. पद 2 ते 10 साठी : जनरल / ओबीसी : 850 /- रु — एस सी, एस टी, पीडब्ल्यूडी, ExSM : 175 /-

IBPS RRB Bharti 2024 Apply Online Link

 1. या मेगा भरती साठी अर्ज हा ऑनलाइन स्वरूपात करायचा आहे.
 2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 27 जून 2024 ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे
 3. या भरतीची पूर्व परीक्षा : ऑगस्ट 2024 मध्ये नियोजित असेल
 4. तसेच एकल / मुख्य परीक्षा : सप्टेंबर / ऑक्टोबर मध्ये नियोजित असेल

इतर नोकरीच्या जाहिराती

हिंदुस्तान पेट्रोलियम भरती 2024, 247 पदे भरणार, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा

पुणे जिल्ह्यात सहकारी बँकेत नोकरी करण्याची संधी, सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी लगेच क्लिक करा


IBPS RRB Bharti 2024 PDF

अधिकृत वेबसाइट भेट दणेयासाठी क्लिक करा
पीडीएफ जाहिरात लिंक जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक पद 1 चा अर्ज करण्यासाठी क्लिक करा

पद 2 ते 10 चा अर्ज करण्यासाठी क्लिक करा