Sahakari Bank Bharti 2024,Sahakari Bank Recruitment 2024

Rajgurunagar Sahakari Bank Recruitment 2024, राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2024 अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. Sahakari Bank Bharti 2024, Sahakari Bank Recrutiment 2024, executive officer recruitment 2024, general manager recruitment 2024, branch manager recruitment 2024, bank jobs in pune 2024, bank vacancy 2024 pune

अशाच इतर सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिरात मोफत तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.


या पद भरती साठी खालील अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी संपूर्ण बायोडाटा, फोटो, पगार अपेक्षा आणि पदाचा उल्लेख करून अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

Sahakari Bank Bharti 2024, Sahakari Bank Recrutiment 2024, executive officer recruitment 2024, general manager recruitment 2024, branch manager recruitment 2024, bank jobs in pune 2024, bank vacancy 2024 pune

Sahakari Bank Bharti 2024

पदे पुढीलप्रमाणे :

  1. चीफ एक्झिक्युटिव ऑफिसर
  2. जनरल मॅनेजर
  3. DY. जनरल मॅनेजर
  4. असिस्टंट जनरल मॅनेजर
  5. ब्रांच मॅनेजर
  6. डाटा सेंटर अॅडमिनिसट्रेटर

शिक्षण पात्रता :

सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 30 ते 35 वर्ष पर्यंत

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन प्रक्रिया

ऑफलाइन अर्ज करण्याची मुदत : 15 जून 2024


इतर नोकरी अपडेट – क्लिक करून वाचा

टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

नवीन मुंबई मध्ये, महाराष्ट्र बँकेत नोकरीची संधी, सविस्तर जाहिराती साठी क्लिक करा


Rajgurunagar Sahakari Bank Recruitment 2024

  1. या पदाचा अर्ज ऑफलाइन दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
  2. नोकरीचे स्थल पुणे आहे
  3. ऑफलाइन अर्ज करताना अचूक माहिती सोबत सांगितलेल्या पद्धतीने अर्ज करा.
  4. अधिक सविस्तर माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

ऑफलाइन अर्ज पाठविण्याचा पत्ता :

स. नं. 319/320 पुणे – नाशिक महामार्ग राजगुरूनगर, जिल्हा – पुणे – 410 505

Sahakari Bank Bharti 2024 Notification

अधिकृत वेबसाइट लिंक भेट देण्यासाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाइट वर क्लिक करून सुद्धा अधिकृत जाहिरात पाहू शकता
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा