Bank of Maharashtra Bharti 2024, Bank Bharti 2024 Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024, बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना ही नोकरीची चांगली संधी आहे. Bank of Maharashtra Bharti 2024, Bank of Maharashtra Recruitment 2024, mumbai bank jobs 2024, bank jobs in vashi 2024, navi mumbai bank recruitment 2024, bank of maharashtra vacancy 2024, latest marathi job update 2024, job update marathi 2024.

नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.


Bank of Maharashtra Bharti 2024

Bank of Maharashtra Bharti 2024, Bank of Maharashtra Recruitment 2024, mumbai bank jobs 2024, bank jobs in vashi 2024, navi mumbai bank recruitment 2024, bank of maharashtra vacancy 2024, latest marathi job update 2024, job update marathi 2024.

पदे पुढीलप्रमाणे :

  1. डायरेक्ट सेलिंग एजंट
  2. गोल्ड अप्रेजर
  3. एजुकेशन लोन कौंसेलर

शिक्षण पात्रता : शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

नोकरी स्थळ : नवी मुंबई

Bank of Maharashtra Bharti 2024 Application

  1. या नोकरीचा अर्ज ऑफलाइन पोस्टाने किंवा ईमेल द्वारे करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी आवश्यक पत्ता खाली दिलेला आहे.
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.
  4. अधिक सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा

हे सुद्धा वाचा

पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी, लगेच क्लिक करा आणि सविस्तर जाहिरात वाचा


अर्ज पाठविण्यासाठी पत्ता :

बँक ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई क्षेत्रीय कार्यालय, सिडको जुनी प्रशासकीय इमारत, पी – 17, सेक्टर – 1, वाशी, नवी मुंबई,

अर्ज पाठविण्यासाठी ईमेल :

cmcpcretail_nvm@mahabank.co.in

अधिकृत वेबसाइट लिंक : येथे क्लिक करून भेट द्या

पीडीएफ जाहिरात लिंक : क्लिक करून जाहिरात डाउनलोड करा


व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करता येत नसल्यास आपल्या टेलिग्राम ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉइन व्हा