NPCIL Recruitment 2024 Pdf, NPCIL Mumbai Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nueclear Power Corporation of India Limited Recruitment 2024, न्यूक्लिअर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. NPCIL Recruitment 2024 Pdf, NPCIL Recruitment 2024 Notification, mumbai job vacancy 2024, any graudate job vacancy 2024, any graduate jobs in mumbai, NPCIL Vacancy 2024

नवनवीन नोकरीच्या जाहिराती सविस्तर तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी खालील लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.


NPCIL Recruitment 2024 Pdf, NPCIL Recruitment 2024 Notification, mumbai job vacancy 2024, any graudate job vacancy 2024, any graduate jobs in mumbai, NPCIL Vacancy 2024

Nueclear Power Corporation of India Limited Recruitment 2024

एकूण 58 पदांसाठी भरती होईल

पदे :

  1. असिस्टंट ग्रेड 1 – एच आर
  2. असिस्टंट ग्रेड 1 – एफ अँड ए
  3. असिस्टंट ग्रेड 1 – सी अँड एम एम
NPCIL Recruitment 2024 Pdf शिक्षण पात्रता :
  1. 50% मार्क सहित कुठल्याही शाखेतील पदवी
  2. अधिक माहिती साठी पीडीएफ जाहिरात वाचा

वय मर्यादा : 21- 28 वर्ष पर्यंत

  1. एस सी व एस टी 5 वर्षांची शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्षाची शिथिलता

नोकरी स्थळ : मुंबई अथवा संपूर्ण भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 100 /- रु
  2. एस सी, एस टी, पी डब्ल्यू बी डी, डी ओ डी पी के आय ए / महिला : कोणतीही फी नाही

इतर जाहिराती

IIM Recruitment 2024, सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा

ICF Recruitment 2024, नवीन जाहिरात प्रसिद्ध, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा


NPCIL Recruitment 2024 Apply Online

  1. हा भरती अर्ज ऑनलाइन स्वरूपात करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी 25 जून 2024 ही शेवटची मुदत आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करताना कोणीतही चुकीची माहिती सादर करू नये.
  4. सविस्तर जाहिरात वाचल्यानंतर च अर्ज सादर करा, खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.

NPCIL Recruitment 2024 Notification

अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करून भेट द्या
पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करून जाहिरात पहा
अर्ज लिंक येथे क्लिक करून अर्ज करा