HPCL Recruitment 2024 Apply Online, HPCL Bharti 2024

Hindustan Petroleum Corporation Limited Recruitment 2024, हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. सर्व उमेदवारांनी पात्रतेनुसार सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत. HPCL Recruitment 2024 Apply Online, HPCL Bharti 2024, Engineering recruitment 2024, hpcl vacacny 2024 notification, latest hpcl recruiment 2024, new hpcl jobs 2024

सर्व नवनवीन नोकरीच्या जाहिराती मोफत तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.


HPCL Recruitment 2024

HPCL Recruitment 2024 Apply Online, HPCL Bharti 2024, Engineering recruitment 2024, hpcl vacacny 2024 notification, latest hpcl recruiment 2024, new hpcl jobs 2024

एकूण 247 पदे भरली जाणार आहेत

पदे खालीलप्रमाणे :

 1. मेकॅनिकल इंजिनिअर
 2. इलेक्ट्रिकल इंजिनिअर
 3. इन्स्ट्रूमेनटेशन इंजिनिअर
 4. सिविल इंजिनिअर
 5. केमिकल इंजिनिअर
 6. सीनियर ऑफिसर – सी जी डी – ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स
 7. सीनियर ऑफिसर – सी जी डी – प्रोजेक्ट्स
 8. सीनियर ऑफिसर / असिस्टंट मॅनेजर – नॉन फ्युल बिझनेस
 9. सीनियर मॅनेजर – नॉन फ्युल बिझनेस
 10. मॅनेजर – टेक्निकल
 11. मॅनेजर – सेल्स – आर अँड डी प्रॉडक्ट Commercialisation
 12. डेप्युटी जनरल मॅनेजर –
 13. चार्टर्ड अकाऊंटंट
 14. क्वालिटी कंट्रोल ऑफिसर
 15. आय एस ऑफिसर
 16. आय एस सेक्युरिटी ऑफिसर – सायबर सेक्युरिटी स्पेशलिस्ट
 17. क्वालिटी कंट्रोल ऑफिसर

शिक्षण :

या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा.

वय मर्यादा / शिथिलता :

 1. 25 – 45 वर्ष पर्यंत – पदानुसार वेगवेगळी मर्यादा
 2. एस सी, एस टी 5 वर्ष शिथिलता
 3. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

अर्जाची फी :

 1. जनरल / ओबीसी- एन सी / ई डबल्यु एस : 1180 /- रु
 2. एस सी, एस टी आणि पीडब्ल्यूडी : कोणतीही फी नाही

खाली जाहिराती सुद्धा वाचा

BSF Bharti 2024, सीमा सुरक्षा दल भरती 2024, 10 वी 12 वी पास साठी संधी, सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा


HPCL Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची मुदत : 30 जून 2024

HPCL वेबसाइट लिंक येथे क्लिक करून पहा
HPCL जाहिरात पीडीएफ पाहण्यासाठी क्लिक करा
HPCL अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा