RCFL Recruitment 2024, Management Trainee Recruitment 2024

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायजर्स लिमिटेड मध्ये एकूण 158 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा. RCFL Recruitment 2024, Management Trainee Recruitment 2024, Management Trainee jobs in Mumbai 2024, rcfl vacancy 2024, BE jobs 2025, b tech jobs 2024 in mumbai.

खाली दिलेली सविस्तर माहिती वाचून अर्ज प्रक्रिया करा. मुंबई मधील उमेदवारांना ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. तुमच्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात नक्की शेअर करा.


RCFL Recruitment 2024, Management Trainee Recruitment 2024, Management Trainee jobs in Mumbai 2024, rcfl vacancy 2024, BE jobs 2025, b tech jobs 2024 in mumbai.

RCFL Recruitment 2024

एकूण 158 जागांसाठी भरती होईल

मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

शिक्षण : 60% मार्क सहित बी ई / बी टेक ( केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रूमेनटेशन, सिविल ) किंवा डिप्लोमा किंवा कुठल्याही शाखेची पदवी + एम बी ए शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.

वय : 18-27 वर्ष

  1. एस सी आणि एस टी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : मुंबई

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 1000 /- रु
  2. एस सी, एस टी, Exsm, महिला : कोणतीही फी नाही

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024, पदवीधर साठी उत्तम नोकरीची सांधे, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा


Management Trainee Jobs in Mumbai 2024 Last Date

  1. अर्ज ऑनलाइन स्वरूपात करायचे आहेत.
  2. ऑनलाइन अर्ज करण्याची 1 जुलै 2024 पर्यंत मुदत आहे.
  3. मुदतीच्या नंतर अर्ज केल्यास स्वीकारले जाणार नाहीत
  4. सविस्तर जाहिरात खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करून पहा
अधिकृत वेबसाइट क्लिक करून भेट द्या
जाहिरात पीडीएफ क्लिक करून डाउनलोड करा
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करून अर्ज करा