HVF Avadi Recruitment 2024, Trade Apprentice Vacancy 2024

अवजड वाहन कारखान्यात नवीन पदांची भरती भरती करण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. 253 जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. HVF Avadi Recruitment 2024, HVF Avadi Vacancy 2024,Trade Apprentice Vacancy 2024, HVF Vehicles Factory Recruitment 2024. Avadi Recruitment 2024.

खाली दिलेली सविस्तर माहिती वाचून अर्ज प्रकिया करा. तसेच ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. Trade Apprentice Vacancy 2024, HVF Vehicles Factory Recruitment 2024. Avadi Recruitment 2024.

HVF Avadi Recruitment 2024

HVF Avadi Recruitment 2024, HVF Avadi Vacancy 2024,Trade Apprentice Vacancy 2024, HVF Vehicles Factory Recruitment 2024. Avadi Recruitment 2024.

एकूण 253 पदांची भरती

पद : ट्रेड अप्रेंटिस

शिक्षण :

  1. नॉन आय टी आय : 50% मार्क सहित 10 वी पास
  2. आय टी आय : 10 वी पास / 50% मार्क सहित संबंधित ट्रेड मधील आय टी आय

खाली दिलेली अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा

वय : 15 ते 24 वर्ष

  1. एस सी व एस टी 5 वर्षाची सूट
  2. ओबीसी 3 वर्षाची सूट

नोकरी स्थळ : तामिळनाडू

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 100 /- रु
  2. एस सी, एस टी व पीडब्ल्यूडी कुठलीही फी नाही

पदवीधर उमेदवारांना नोकरीची चांगली संधी, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा


Trade Apprentice Vacancy 2024 Last Date

अर्ज करण्यासाठी 22 जून 2024 ही शेवटची तारीख आहे.

ऑफलाइन अर्ज पाठविण्यासाठी पत्ता :

The Chief General Manager, Heavy Vehicles Factory, Avadi, Chennai – 600054, Tamilnadu

अर्ज : अर्ज नमूना वरील अधिकृत जाहिराती मध्ये दिलेला आहे.

जाहिरात : येथे क्लिक करून पहा