BAMU Recruitment 2024, Assistant Professor Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नवीन पदांसाठी पदभरती केली जाणार असून 107 जागांसाठी ही भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर खाली दिलेली माहिती वाचून अर्ज सादर करायचा आहे. BAMU Recruitment 2024, BAMU Bharti 2024, Assistant Professor Recruitment 2024, m tech jobs 2024, sambhajinagar jobs 2024, jobs in sambhajinagar 2024, marathi job update 2024, new job update bamu, bamu bharti 2024 last date.

सदरची नोकरी जाहिरात तुमच्या इतर पात्र असणाऱ्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन करा.

BAMU Recruitment 2024, BAMU Bharti 2024, Assistant Professor Recruitment 2024, m tech jobs 2024, sambhajinagar jobs 2024, jobs in sambhajinagar 2024, marathi job update 2024, new job update bamu, bamu bharti 2024 last date.

BAMU Recruitment 2024

एकूण 107 पदांची भरती

पद : असिस्टंट प्रोफेसर – सहाय्यक प्राध्यापक

शिक्षण : एम एस सी / एम टेक / नेट / सेट / पी एच डी

नोकरी स्थळ : छत्रपती संभाजीनगर

फी :

  1. खुला प्रवर्ग : 200 /- रु
  2. मागास वर्ग : 100 /-

158 पदांची नवीन नोकरीची संधी, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा

1010 पदांसाठी रेल्वे विभागात नोकरीची संधी, लगेच क्लिक करा आणि पहा काय आहे शैक्षणिक पात्रता, क्लिक करून जाहिरात वाचा

पदवीधर उमेदवारांसाठी नोरकीची संधी, सविस्तर जाहिराती पाहण्यासाठी क्लिक करा


Assistant Professor Vacancy 2024

  1. या पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.
  3. अर्ज करण्यासाठी 25 जून 2024 पर्यंत मुदत आहे.
  4. अर्जाची प्रत पोस्ट द्वारे पाठविण्यासाठी 1 जुलै 2024 पर्यंत मुदत आहे.
  5. अधिक माहीती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

अर्ज प्रत पाठविण्यासाठी पत्ता :

The University Secretariat, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Chatrpati Sambhajinagar – 431004. ( MS)

परीक्षा : 13 आणि 14 जुलै 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करून भेट द्या
जाहिरात लिंक डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
BAMU Apply Online येथे क्लिक करून अर्ज करा