Pharmacy Recruitment 2024,Institute of Pharmacy Bharti 2024

महाराष्ट्र इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी अंतर्गत नवीन भरती केली जाणार आहे. त्यासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तर माहिती वाचून अर्ज करायचे आहेत. Pharmacy Recruitment 2024, maharashtra institute of pharmacy recruitment 2024, jobs in chandrapur 2024, pharmacy jobs in chandrapur, job update marathi 2024, latest jobs in chandrapur.

सदर जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. तसेच खालील लिंक वर करून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा.

 Pharmacy Recruitment 2024, maharashtra institute of pharmacy recruitment 2024, jobs in chandrapur 2024.

Pharmacy Recruitment 2024

एकूण 30 जागांसाठी भरती घेतली जाणार आहे.

पदे खालीलप्रमाणे :

  1. प्राचार्य
  2. सहयोगी प्राध्यापक
  3. सहाय्यक प्राध्यापक
  4. व्याखाता
  5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शिक्षण पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा

अर्ज करण्यासाठी 16 जून 2024 ही शेवटची तारीख आहे.

या पदांसाठी ऑनलाइन ईमेल ने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्यासाठी ईमेल : miprecruitment2024@gmail.com

पगार : नियमानुसार मिळेल.

अधिक माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा.


BAMU Bharti 2024, लगेच क्लिक करा आणि संपूर्ण जाहिरात वाचा


महाराष्ट्र इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी भरती 2023

  1. दिलेल्या ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे.
  2. 16 जून 2024 ही शेवटची मुदत आहे.
  3. शेवटच्या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
  4. मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही
  5. सविस्तर अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत जाहिरात लिंक पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
वरील जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा