सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर खाली दिलेली माहिती वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. SEBI Recruitment 2024 Notification, SEBI Bharti 2024 Last Date, securities and exchange board of india, sebi vacancy 2024 last date, sebi bharti 2024 apply online.
सदर भरतीची जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. इतर सर्व नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
SEBI Recruitment 2024 Notification
एकूण 97 जागांची भरती
पदे :
- असिस्टंट मॅनेजर – जनरल
- असिस्टंट मॅनेजर – लीगल
- असिस्टंट मॅनेजर – आय टी
- असिस्टंट मॅनेजर – रिसर्च
- असिस्टंट मॅनेजर – ऑफिशियल लॅंगवेज
- असिस्टंट मॅनेजर – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
शिक्षण :
सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा
वय : 18-30 वर्ष
- एस सी, एस टी 5 वर्ष सूट
- ओबीसी 3 वर्ष सूट
नोकरी स्थळ : भारत
फी :
- जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 1000 /- रु + 18% जी एस टी
- एस सी, एस टी, पीडब्ल्यूडी : 100 /- रु + 18% जी एस टी
फार्मसी विभागात नोकरीची संधी, सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
Assistant Manager Recruitment 2024 Last Date to Apply
- अर्ज ऑनलाइन स्वरूपात करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 30 जून 2024 पर्यंत मुदत आहे.
- फेज 1 परीक्षा : 27 जुलै 2024
- फेज 2 परीक्षा : 31 ऑगस्ट आणि 14 सप्टेंबर
सेबी वेबसाइट लिंक | येथे क्लिक करून भेट द्या |
जाहिरात पीडीएफ | क्लिक करा आणि डाउनलोड करा |
अर्ज लिंक | अर्ज करण्यासाठी क्लिक करा |