IPPB Recruitment 2024 Last Date, IPPB Executive Vacancy 2024

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी मिळालेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करायचा आहे. IPPB Vacancy 2024, Indian Post Payments Bank Recruitment 2024, Executive recruitment 2024. खाली दिलेली सविस्तर जाहीरात वाचा.IPPB Recruitment 2024 Last Date

सदर भरतीच्या संदर्भातील पुढील येणाऱ्या सर्व अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच ही जाहिरात तुमच्या इतर मित्र आणि मैत्रिणींना सुद्धा नक्की शेअर करा. खालील लिंक वर लगेच क्लिक करा.


IPPB Vacancy 2024 Last Date, IPPB Recruitment 2024

IPPB Recruitment 2024

एकूण 54 जागांसाठी भरती घेतली जाणार आहे.

पदांची नावे खालीलप्रमाणे :

 1. एक्झिक्युटिव – असोशिएट कन्सलटंट
 2. एक्झिक्युटिव – कन्सलटंट
 3. एक्झिक्युटिव – सीनियर कन्सलटंट

पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता :

 1. पद 1 साठी : बी ई / बी टेक ( कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स ) अथवा एम सी ए अथवा बी सी ए / बी एस सी ( कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स ) / 1 वर्ष अनुभव
 2. पद 2 साठी : बी ई / बी टेक ( कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स ) अथवा एम सी ए अथवा बी सी ए / बी एस सी ( कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स ) / 4 वर्ष अनुभव
 3. पद 3 साठी : बी ई / बी टेक ( कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स ) अथवा एम सी ए अथवा बी सी ए / बी एस सी ( कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स ) / 6 वर्ष अनुभव

वय मर्यादा : खालील प्रमाणे

 1. 22 ते 45 वर्षपर्यंत
 2. एस सी आणि एस सी साठी 5 वर्षांची सूट
 3. ओबीसी साठी 3 वर्षांची सूट
 4. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नोकरी स्थळ : दिल्ली, मुंबई आणि चेन्नई

अर्ज करण्यासाठी फी :

 1. जनरल, ओबीसी साठी : 750 /- रु
 2. एस सी, एस टी आणि पीडब्ल्यूडी साठी : 150 /- रु

या पदांसाठी अर्ज हा ऑनलाइन करायचा आहे.

IPPB Recruitment 2024 Last Date

 1. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 24 मे 2024 पर्यंत मुदत आहे.
 2. सर्व उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करायचे आहेत.
 3. सविस्तर जाहिराती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
IPPB अधिकृत संकेतस्थळ लिंक येथे क्लिक करून पहा
अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करून जाहिरात पहा
अर्ज करण्याची लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

⬇️⬇️⬇️⬇️⬇️Expired IPPB Vacancy ⬇️⬇️⬇️⬇️⬇️


IPPB Recruitment 2024 Notification

एकूण 47 पदांची भरती केली जाणार आहे.

एक्झिक्युटिव पदासाठी ही भरती घेतली जाणार आहे.

या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही कुठल्याही शाखेतील पदवी ही ठेवण्यात आलेली आहे.

वय मर्यादा 21 -35 वर्ष असणार आहे.

 1. एस सी आणि एस टी साठी 5 वर्षांची सूट
 2. ओबीसी साठी 3 वर्षांची सूट

नोकरीचे स्थळ हे पूर्ण भारतात असणार आहे.

या अर्जाची फी खालीलप्रमाणे :

 1. जनरल आणि ओबीसी साठी 750 /- रु
 2. एस सी, एस टी आणि पीडब्ल्यूडी 150 /- रु

महत्वाच्या सूचना :

 1. अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात सविस्तर वाचून घेणे गरजेचे आहे.
 2. ऑनलाइन अर्ज करताना आवश्यक असलेली माहिती अचूक नमूद करायची आहे.
 3. अर्धवट माहिती चे अर्ज कोणीही सादर करू नयेत, ते अपात्र केले जातील.
 4. फी भरलेली नसल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत.
 5. दिलेली जाहिरात वाचा, आणि इतरांना सुद्धा शेअर करा.

हे देखील वाचा

पदवीधर आणि 10 वी पास साठी रेल्वे मध्ये 4660 पदांची मेगा भरती, लगेच क्लिक करा जाहिरात वाचा

अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा आणि अर्ज करा

इंडियन बँकेत नोकरीची संधी, क्लिक करा आणि सविस्तर जाहिरात वाचा


IPPB Vacancy 2024 Last Date

या पदासाठी अर्ज हा ऑनलाइन प्रणाली द्वारे करायचा आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 5 एप्रिल 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

अधिकृत वेबसाइट लिंक पाहण्यासाठी लगेच क्लिक करा
पीडीएफ जाहिरात लिंक डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी लगेच क्लिक करा