SECL Recruitment 2024, SECL Notification 2024 Pdf

साऊथ ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड मध्ये नवीन पदांची भरती सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी सविस्तर अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी जाहिरात वाचून अर्ज करायचे आहेत. खाली दिलेली जाहिरात सविस्तर वाचा. SECL Recruitment 2024, senior medical specialist recruitment 2024, medical specialist recruitment 2024, medical officer recruitment 2024, majhi naukri job update 2024, majhi naukri 2024.

सदर भरतीच्या सर्व पुढील अपडेट मिळवण्यासाठी आणि नवनवीन नोकरीच्या जाहिराती सविस्तर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी आजच व्हा. खालील लिंक वर क्लिक करा


medical officer recruitment 2024

South Eastern Coalfields Limited Recruitment 2024

एकूण 87 पदांची भरती होईल

पदे खाली दिल्याप्रमाणे :

  1. सीनियर मेडिकल स्पेशलिस्ट
  2. मेडिकल स्पेशलिस्ट
  3. सीनियर मेडिकल ऑफिसर
  4. सीनियर मेडिकल ऑफिसर डेंटल

आवश्यक शैक्षणिक पात्रता : सर्व पदांची एकत्रित

एम बी बी ए, पी जी पदवी / डी एन बी, बी डी एस आणि 1 ते 3 वर्षाचा अनुभव

सविस्तर पात्रतेसाठी दिलेली खाली दिलेली जाहिरात वाचा.

वय मर्यादा खाली पहा :

35 ते 42 वर्ष पर्यंत

नोकरीचे स्थळ SECL कार्यक्षेत्र हे असणार आहे.

या अर्ज प्रक्रियेसाठी कुठलीही फी नाही


हे देखील वाचा

इंडियन बँकेत नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

9 हजार पदांची मेगा रेल्वे भरती 2024, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा आणि अर्ज करा


SECL Recruitment 2024 Application

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची मुदत : 11 एप्रिल 2024

ऑफलाइन अर्ज पाठवण्यासाठी पत्ता :

Dy.GM(P)/HoD(EE), South Eastern Coalfields Limited, Bilaspur, Pin – 495006

अधिकृत वेबसाइट लिंक : पाहण्यासाठी लगेच क्लिक करा

अधिकृत जाहिरात लिंक : पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा