RRB Technician Vacancy 2024, RRB Technician Qualification 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय रेल्वे मध्ये नवीन पदांची मेगा भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे. 10 वी पास आणि आय टी आय पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा आणि लगेच अर्ज करा. RRB Technician Vacancy 2024, railway bharti 2024, iti recruitment 2024, railway loco pilot bharti 2024, railway vacancy 2024, rrb bharti 2024, 10th pass railway job 2024, 10th pass railway bharti 2024.

या पद भरती द्वारे तब्बल 9000 पदांची मेगा भरती केली जाणार आहे. टेक्निशियन पदासाठी ही भरती करण्यात येईल. भारतीय रेल्वे विभागाने या संदर्भातील थोडक्यात जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.

या भरतीच्या सर्व अपडेट आणि पुढील सविस्तर जाहिरात मिळवण्यासाठी आज आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. जॉइन होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.


RRB Technician Vacancy 2024,RRB Technician Recruitment 2024

RRB Technician Vacancy 2024

एकूण पदे : 9000 पदे

पद : टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास आणि आय टी आय संबंधित ट्रेड मधील ( NCVT / SCVT )

वय मर्यादा : 18-30 वर्ष

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 500 /- रु
  2. एस सी / एस टी / ExSM / ट्रान्सजेंडर / ई बी सी / महिला : 250 /- रु

इतर नोकरीच्या जाहिराती

भारतीय रेल्वे मध्ये 5696 पदांची मेगा भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

अपंग व्यक्तीला मिळेल 50 हजार रुपयांचे अर्थ सहाय्य, कोणती आहे ही योजना लगेच क्लिक करून वाचा

आरोग्य विभाग मध्ये 1729 पदांची भरती, संपूर्ण माहिती वाचण्यासाठी लगेच क्लिक करा


RRB Recruitemet 2024 Notification

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 9 मार्च 2024

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 8 एप्रिल 2024

या भरती संदर्भातील माहिती सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा

marathivacancy.com या वेबसाइट सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती रोजच्या रोज दिल्या जातात. कोणतीही खोटी नोकरीची जाहिरात आमच्या वेबसाइट वर दिली जात नाही. सर्व जाहिरातीचे अपडेट नियमित मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. तसेच इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा जाहिराती शेअर करा.