सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. गट – अ संवर्ग मधील रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात देण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना या पदासाठी सांगितलेल्या पद्धतीने अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जाहिराती संदर्भातील सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Arogya Vibhag Bharti 2024.
एकूण एक हजार पेक्षा जास्त पदांची पद भरती करण्यात येणार आहे. वैद्यकीय विभागात नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे. तसेच ही महत्वाची जाहिरात तुमच्या इतर पात्र असणाऱ्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.
सदर ची आरोग्य विभाग भरती 2024 च्या संदर्भातील सर्व अपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या.
Arogya Vibhag Bharti 2024
एकूण पदे : 1729 पदे
पद : गट – अ वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता :
- वैद्यकीय अधिकारी : सांविधानिक विद्यापीठची एम बी बी एस पदवी किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956 ला जोडलेल्या प्रथम किंवा द्वितीय अनुसूचित विनिर्दिष्ट करण्यात आलेली समान पात्रता.
- वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ : सांविधानिक विद्यापीठची पदव्युत्तर पदवी / पदविका किंवा समतुल्य पात्रता.
- सविस्तर माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.
पगार : 56,100 ते 1,77,500 /- रु पर्यंत
वय मर्यादा : 18-38 वर्ष पर्यंत
- मागास वर्ग / अनाथ / आर्थिक दुर्बल घटक : 5 वर्ष शिथिलता
नोकरी स्थळ : महाराष्ट्र
फी :
- खुला प्रवर्ग : 1000 /- रु
- मागास वर्ग / अनाथ / आर्थिक दुर्बल घटक / दिव्यांग : 700 /- रु
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 15 फेब्रुवारी 2024 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ
खालील शाखेतील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल :
एम बी बी एस पात्रता असलेल्या 1446 वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ शाखेच्या पदव्युत्तर पदविका आणि पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- अति विशेषोपचार तज्ञ
- बालरोग तज्ञ
- भिषक
- भूल तज्ञ
- स्त्री रोग तज्ञ
- शल्य चिकित्सक
- कान / नाक / घसा तज्ञ
- नेत्ररोग तज्ञ
- अस्थि व्यंगोपचार तज्ञ
- त्वचा रोग तज्ञ
- शरीर विकृती तज्ञ
- रक्त संक्रमण अधिकारी
- क्ष – किरण तज्ञ
- मानसोपचार तज्ञ
- पी. एस . एम
- फॉरेन्सिक मेडिसीन
- क्षयरोग तज्ञ
इतर जाहिराती
न्यू इंडिया अश्युरंस कंपनी लिमिटेड नवीन पदांची भरती, एकूण 300 पदे, लगेच क्लिक करून माहिती वाचा
आर ई सी मध्ये नवीन पदांची भरती, लगेच क्लिक करा आणि माहिती वाचा
बँक ऑफ बडोदा मध्ये 48 हजार पगारची नोकरी, संपूर्ण जाहिरात वाचा, लगेच क्लिक करा
आरोग्य विभाग भरती 2024 सूचना :
- उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना आवश्यक कागदपत्राच्या स्व – साक्षांकित प्रती अपलोड करणे गरजेचे आहे.
- दिलेल्या मुदतीच्या आत उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
- चुकीच्या माहितीचे आणि अर्धवट माहितीचे अर्ज सादर करू नयेत. ते अपात्र केले जातील.
- जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला अथवा शाळा परीक्षा पास प्रमाणपत्र
- अधिवास प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
- असल्यास जात प्रमाणपत्र
- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- अधिक सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात वाचवा.
Arogya Vibhag Bharti 2024 महत्वाच्या लिंक :
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
पीडीएफ | जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा |
अर्ज | ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा |