KDMC Recruitment 2024 Apply Online, KDMC Vacancy 2024 PDF

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कल्याण – डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वैद्यकीय आरोग्य विभाग मधील ही पदे भरण्यात येणार असून. पात्र उमेदवारांना जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया करायची आहे. KDMC Recruitment 2024 Apply Online

या भरती अंतर्गत 12 वी पास उमेदवारांना सुद्धा नोकरीची संधी देण्यात आलेली आहे. संबंधित पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे. तसेच इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा ही जाहिरात शेअर करायची आहे. जेणेकरून त्यांना नोकरीसाठी प्रयत्न करता येईल.

या भरतीची सर्व माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या वाहतसप्प ग्रुप मध्ये आजच खाली दिलेल्या लिंक वरून सहभागी व्हा. इतराना देखील ही जाहिरात आणि ग्रुप लिंक शेअर करा.


KDMC Recruitment 2024 Apply Online, KDMC Vacancy 2024 PDF

KDMC Recruitment 2024 Apply Online

एकूण पदे : 142 पदे

पद :

  1. मेडिकल ऑफिसर – एम बी बी एस – न मिळल्यासत बी ए एम एस
  2. बहू उद्देशीय कर्मचारी

शैक्षणिक पात्रता :

  1. एम बी बी एस / बी ए एम एस / अनुभव
  2. 12 वी पास विज्ञान शाखा + पॅरा मेडिकल बेसिक ट्रेनिंग पूर्ण अथवा सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स पूर्ण असावा

वय मर्यादा :

  1. पद 1 साठी : एम बी बी एस यांसाठी 70 वर्ष आणि बी ए एम एस यासाठी खुला वर्ग 38 वर्ष आणि राखीव 43 वर्ष पर्यंत
  2. पद 2 साठी : 18-38 वर्ष आणि मागास वर्ग 5 वर्ष शिथिलता
  3. सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा

नोकरी स्थळ : कल्याण – डोंबिवली

फी : कोणतीही फी नाही

अर्जाची प्रक्रिया : ऑफलाइन

अर्ज सादर करण्याची मुदत :

  1. पद 1 : 12 फेब्रुवारी 2024
  2. पद 2 : 14 फेब्रुवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हालल, पहिला मजला कै शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव चौक कल्याण प, ता . कल्याण जिल्हा ठाणे


इतर नोकरी जाहिराती

9000 पदांची रेल्वे मेगा भरती , 10 वी पास आणि आय टी आय साठी संधी, लगेच क्लिक करून वाचा


KDMC Bharti 2024 सूचना :

  1. उमेदवाराने अर्ज करताना स्वतचे नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्र प्रमाणे नमूद करावे.
  2. त्याचप्रमाणे जन्म तारीख सुद्धा नमूद करावी
  3. इतर आवश्यक माहिती अचूक नमूद करावी
  4. जातीचा तपशील अचूक नमूद करावा.
  5. नावात बदल असल्यास किंवा विवाहित असल्यास तसे प्रमाणपत्र अर्जा सोबत जोडावे.
  6. इतर आवश्यक कागदपत्र जोडावीत
  7. अधिक माहीती साठी दिलेली जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

https://marathivacancy.com या वेबसाइट वर दिल्या जाणाऱ्या सर्व जाहिराती शहानिशा करून दिल्या जातात. कुठलीही उमेदवारांची फसवणूक होणारी किंवा करणारी जाहिरात येथे प्रसिद्ध केली जात नाही. नियमित नोकरी संदर्भातील सर्व अपडेट मिळवण्यासाठी वरील वेबसाइट ला वेळोवेळी भेट देत रहा. तसेच इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा.