इंडियन बँक अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. या भरती साठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना जाहिराती द्वारे सविस्तर अर्ज करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. उमेदवारांनी दिलेली जाहिरात सविस्तर वाचून अर्ज सादर करायचे आहेत. Indian Bank Recruitment 2024, bank recruitment 2024 maharashtra, majhi naukri 2024, majhi naukri update, so recruitment 2024, so vacancy 2024, so bank bharti 2024.
या भरतीच्या रव अपडेट वेळवर तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प गोरूप मध्ये स्माईल व्हा. तसेच ही जाहिरात तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी हेल्प होईल.
खालील लिंक वर क्लिक करा
Indian Bank Recruitment 2024
एकूण 146 पदांसाठी ही भरती घेतली जाणार आहे.
पद खाली प्रमाणे :
- स्पेशलिस्ट ऑफिसर
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- CA
- ICWA
- MBA
- पदवीधर
- बी ई
- बी टेक
- MCA
- एल एल बी
- 2 ते 10 वर्षांचा अनुभव
- सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.
नोकरी चे स्थळ पूर्ण भारतात असणार आहे.
अर्ज फी खालीलप्रमाणे :
- जनरल आणि ओबीसी : 1000 /- रु
- एस सी, एस टी आणि पीडब्ल्यूडी : 175 /- रु
या पदाचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायच आहे
ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 1 एप्रिल 2024 पर्यंत
हे सुध्दा वाचा आणि शेअर करा
रेल्वे मध्ये 9 हजार पदांची मेगा भरती, 8 एप्रिल शेवटची तारीख, लगेच जाहिरात वाचून अर्ज करा
इंजिनिअरिंग केलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी, 27 मार्च शेवटची ताइरख, लगेच जाहिरात वाचा
Bank Bharti 2024 Maharashtra Apply Online
अधिकृत संकेतस्थळ लिंक : पाहण्यासाठी क्लिक करा
पीडीएफ जाहिरात : डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक : येथे क्लिक करून अर्ज करा