RPF Bharti 2024 Online Form Date, RPF Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रेल्वे सुरक्षा दल अंतर्गत नवीन पदांची मेगा भरती सुरू, रेल्वे विभागाने सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. पदवीधर आणि 10 वी पास उमेदवारांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वे विभागात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी मिळणार आहे. खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा. RPF Bharti 2024 majhi naukri, majhi naukri 2024.

सदर रेल्वे विभागाच्या मेगा भरती ची जाहिरात खाली सविस्तर दिलेली आहे. या जाहिरातीची सविस्तर सर्व पुढील येणारे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. RPF Bharti 2024 Online Form Date, ही मेगा भरती ची जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.


RPF Bharti 2024 majhi naukri, majhi naukri 2024.

Railway Protection Force Recruitment 2024

एकूण 4660 पदांची मेगा भरती सुरू

पदे खालील प्रमाणे :

  1. आर पी एफ – सब इन्स्पेक्टर
  2. आर पी एफ – कॉंस्टेबल

आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

  1. सब इन्स्पेक्टर पदासाठी कुठल्याही शाखेतील पदवी
  2. कॉन्स्टेबल पदासाठी 10 वी पास

वयाची मर्यादा खालील प्रमाणे :

  1. 18 ते 28 वर्ष – सविस्तर जाहिरात वाचा
  2. एस सी व एस टी साठी 5 वर्षाची सूट
  3. ओबीसी साठी 3 वर्षाची सूट

नोकरी स्थळ : भारत

भरती अर्जाची फी :

  1. जनरल, ओबीसी आणि ई डबल्यु एस : 500 /- रु
  2. एस सी, एस टी, ESXM, ई बी सी, अल्प संख्यांक, महिला : 250 /- रु

RPF Bharti 2024 Last Date

या पदांचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 14 मे 2024 पर्यंत


खालील जाहिराती सुद्धा वाचा

पदवीधर साठी स्टाफ सिलेक्शन मध्ये 4187 पदांची भरती, अर्ज करण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक, लगेच क्लिक करून जाहिरात पहा

स्टाफ सिलेक्शन कमिशन 2 हजार पदाची भरती अर्ज करण्यासाठी 26 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ, लगेच अर्ज करण्यासाठी क्लिक करा

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती भरती, पदवीधर सहित, 10 वी पास ला सुद्धा नोकरीची संधी, लगेच क्लिक करून वाचा


रेल्वे सुरक्षा दल भरती 2024 लिंक, RPF Bharti 2024 Apply Link

रेल्वे सुरक्षा दल अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी क्लिक करा
पीडीएफ जाहिरात थोडक्यात जाहिरात खालीप्रमाणे
1. पद 1 जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
2. पद 2 जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक येथे क्लिक करा