Kalyan APMC Recruitment 2024, APMC Recruitment 2024

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ही 20 मार्क 2024 या दिवशी सुरू होणार आहे. हा अर्ज कृषि उत्पन्न बाजार समिती च्या अधिकृत संकेतस्थळवरून करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.Kalyan APMC Recruitment 2024 Notification, kalyan apmc recruitment, apmc market kalyan, majhi naukri 2024, majhi naukri latest update.

सदर भरतीच्या सर्व अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. जेणेकरून करून त्यानं जाहिरातीची माहिती मिळेल आणि नोकरीसाठी प्रयत्न करता येईल.


Kalyan APMC Recruitment 2024 Notification, kalyan apmc recruitment, apmc market kalyan, majhi naukri 2024, majhi naukri latest update.

Krushi Utpanna Bazar Samiti Kalyan Recruitment 2024

एकूण 37 पदांसाठी भरती घेतली जाणार

एकूण पदे खालीलप्रमाणे :

 1. उप अभियंता
 2. शाखा अभियंता
 3. कनिष्ठ अभियंता
 4. निरीक्षक
 5. सूपरवायजर
 6. वरिष्ठ लिपिक
 7. कनिष्ठ लिपिक
 8. वाहन चालक
 9. शिपाई
 10. वॉचमन
 11. सफाई कामगार
 12. माळी

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी दिलेली जाहिरात वाचा.

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख :

20 मार्च 2024 ते 2 एप्रिल 2024 पर्यंत

फी भरण्याची शेवटची तारीख : 2 एप्रिल 2024

प्रवेशपत्र : बाजार समिती च्या वेबसाइट वर प्रसिद्ध केले जाईल.

वयाची मर्यादा :

 1. 18 – 38 वर्ष पर्यंत
 2. मागास / अंध / अपंग आणि माजी सैनिक साठी 5 वर्ष पर्यंत शिथिलता
 3. सविस्तर दिलेली जाहिरात वाचा.

परीक्षा फी खालीलप्रमाणे :

 1. वरिष्ठ पदांसाठी फी : 1000 + 180 ( 18% जी एस टी )
 2. कनिष्ठ पदांसाठी फी : 900 + 162 ( 18% जी एस टी )
 3. मागासवर्ग वरिष्ठ पदांसाठी फी : 800 + 126 ( 18% जी एस टी )
 4. मागासवर्ग कनिष्ठ पदांसाठी फी : 700 + 126 ( 18% जी एस टी )

पदांसाठी प्राधान्य खालीलप्रमाणे :

 1. बाजार समिती किंवा एखाद्या संघटने मध्ये तीन वर्षाची सेवा केलेली असल्यास प्राधान्य
 2. मा. पणन संचालकांनी मान्यता आणि मंजूरी असलेले प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारास प्राधान्य
 3. अति उच्च पात्रता असल्यास आणि बाजार समितीच्या अथवा सहकारी चळवळीच्या कामकाजामध्ये अनन्य साधारण असल्यास प्राधान्य
 4. सविस्तर अधिकृत जाहिरात वाचा.

खाली जाहिराती सुद्धा वाचा

2 हजार पदांची मेगा भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये, 26 मार्च पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ, क्लिक करून जाहिरात वाचा

सीमा सुरक्षा दल अंतर्गत भरती सुरू, 10 वी पास ला सुद्धा संधी, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा


Kalyan APMC Recruitment 2024 महत्वाच्या सूचना :

 1. उमेदवारांनी अर्ज भरला असल्याची परत आणि फी भरल्याची पावती स्वतच्या जवळ ठेवणे गरजेचे आहे.
 2. फी भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन पूर्ण होऊ शकत नाही
 3. फॉर्म मध्ये आवश्यक असलेली माहिती अचूक नमूद करण गरजेच आहे.
 4. स्वतच्या पात्रतेची खात्री करूनच अर्ज भरायचा आहे.
 5. या पदांचा अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने च करायचे आहे.
 6. परीक्षा फी ही ना परतावा असणार आहे.
 7. सविस्तर जाहिरात वाचा

APMC Online Apply Link

अधिकृत वेबसाइट लिंक पाहण्यासाठी लगेच क्लिक करा
पीडीएफ जाहिरात जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा