सीमा सुरक्षा दल अंतर्गत नवीन पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 10 वी पास उमेदवारांसाठी या भरती अंतर्गत नोकरीची चांगली संधी मिळणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेली जाहिरात सविस्तर वाचून अर्ज सादर करायचे आहे. BSF Constable Recruitment 2024, BSF Recruitment 2024 Majhi naukri 2024, Majhi naukri job update 2024, 10th pass job recruitment 2024, iti job vacancy 2024, bsf bharti 2024, bsf engineering recruitment 2024
सदर नमूद पदांचा अर्ज करण्यासाठी उपयुक्त असणारी सर्व माहिती खाली सविस्तर दिलेली आहे. खाली दिलेली सविस्तर माहिती अगोदर वाचून घ्यावी व त्यानंतर अर्ज प्रक्रिया करावी. या भरतीच्या सर्व अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा.
BSF Constable Recruitment 2024
एकूण 82 पदांची भरती केली जाणार आहे.
पदे खालीलप्रमाणे :
- हेड कॉन्स्टेबल – वर्क्स
- जूनियर इन्स्पेक्टर / सब इंस्पेक्टर – इलेक्ट्रिकल
- हेड कॉन्स्टेबल प्लंबर
- हेड कॉन्स्टेबल कारपेंटर
- कॉन्स्टेबल – जनरेटर ऑपरेटर
- कॉन्स्टेबल – जनरेटर मेकॅनिक
- कॉन्स्टेबल – लाइनमॅन
- असिस्टंट एयर क्राफ्ट मेकॅनिक – असिस्टंट सब इन्स्पेक्टर
- असिस्टंट रेडियो मेकॅनिक – असिस्टंट सब इन्स्पेक्टर
- कॉन्स्टेबल – स्टोर मॅन
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराती वाचा.
पदांचा अर्ज करण्यासाठी वय मर्यादा :
- 18 – 30 वर्षापर्यंत
- एस सी आणि एस टी साठी 5 वर्षांची सूट
- ओबीसी साठी 3 वर्षांची सूट
- सविस्तर जाणून घेण्यासाठी जाहिरात वाचा.
अर्जाची फी :
- जनरल / ओबीसी आणि इ डबल्यु एस साठी 100 /- रु
या पदांचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत 15 एप्रिल 2024 पर्यंत आहे.
हे सुद्धा वाचून घ्या
1377 पदांची भरती, सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा
सीमा सुरक्षा दल भरती 2024
अधिकृत संकेतस्थळ लिंक : पाहण्यासाठी येथे लगेच क्लिक करा
अधिकृत जाहिरात लिंक :
- जाहिरात पद 1 आणि 2 साठी : क्लिक करून वाचा
- जाहिरात पद 3 ते 7 साठी : क्लिक करून वाचा
- जाहिरात पद 8 ते 10 साठी : क्लिक करून वाचा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक : येथे क्लिक करा