SSC CPO Notification 2024, SSC CPO Exam Date 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेली सविस्तर जाहिरात वाचून नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. एकूण 4187 पदांची ही मेगा भरती घेतली जाणार आहे. SSC CPO Notification 2024

सदर दिलेली जाहिरात नोकरीच्या दृष्टीने महत्वाची आहे. म्हणून तुमच्या मित्र मैत्रिणींना ही मेगा भरती 2024 ची जाहिरात नक्की शेअर करा. या भरतीच्या सर अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. ssc cpo recruitment 2024 apply online.


SSC CPO Notification 2024, SSC CPO Exam Date 2024

SSC Bharti 2024 Apply Online

एकूण पदे : 4187 पदे

पदे :

  1. सब इन्स्पेक्टर जी डी – CAPFs
  2. सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव – दिल्ली पोलिस

शैक्षणिक पात्रता :

  1. फक्त पदवीधर

वय मर्यादा : 20-25 वर्ष

  1. एस सी, एस टी 5 वर्षाची सूट
  2. ओबीसी 3 वर्षाची सूट

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल, ओबीसी साठी 100 /- रु
  2. एस सी, एस टी, EXSM,महिला यांना कोणतीही फी नाही

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 28 मार्च 2024


हे देखील वाचा

9 हजार पदांची नवीन मेगा भरती, 9 मार्च पासून होईल अर्ज प्रक्रिया सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

पोलीस भरती 2024 चालू घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा

तुळजापूर मंदिर ट्रस्ट येथे नोकरीची संधी, लगेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा


SSC CPO Notification 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा