BAVMC Pune Recruitment 2024, BAVMC Pune Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना या पदभरती साठी सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा. BAVMC Pune Recruitment 2024

सदरची पदे ही मुलाखती द्वारे भरली जाणार आहेत. या पदांची भरती ही तात्पुरत्या स्वरूपात केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीला उपस्थित राहणे गरजेचे आहे. दिलेली माहिती सविस्तर वाचून घ्या. BAVMC Pune Bharti 2024

सर्व नोकरीचे नवनवीन अपडेट त्वरित तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.


BAVMC Pune Recruitment 2024, BAVMC Pune Bharti 2024

Atal bihari vajpayee College Pune Bharti 2024

एकूण पदे : 61 पदे

पदे :

  1. प्राध्यापक
  2. सहयोगी प्राध्यापक
  3. सहाय्यक प्राध्यापक
  4. वरिष्ठ निवासी
  5. कनिष्ठ निवासी

शैक्षणिक पात्रता : वरील पड् क्रमांक नुसार

  1. एम डी / एम एस / डी एन बी / 8 वर्षांचा अनुभव
  2. एम डी / एम एस / डी एन बी / 5 वर्षांचा अनुभव
  3. एम डी / एम एस / डी एन बी
  4. डी एम / Mch आणि एम डी / एम एस / डी एन बी
  5. एम बी बी एस

वय मर्यादा : मागास वर्गासाठी 5 वर्षाची सूट

  1. 38 – 50 वर्ष पर्यंत

नोकरी स्थळ : पुणे

मुलाखत :

  1. पद 1 ते 2 : 12 आणि 26 मार्च 2024
  2. पद 4 आणि 5 : 7 आणि 21 मार्च 2024

मुलाखत ठिकाण :

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, मंगळवार पेठ पुणे


हे देखील वाचा

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 4187 पदांची मेगा भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

पोलीस भरती 2024, सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा


BAVMC Pune Recruitment 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा