TIFR Recruitment 2024 Notification, TIFR Vacancy 2024

टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत नवीन पदांची भरती सुरू करण्यासाठी सविस्तर जाहिरात देण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना मुंबई नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. Tata Recruitment 2024 ITI, TIFR Recruitment 2024 Notification,Tata Institute of fundamental Research Recruitment 2024. खाली दिलेली माहिती

इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रकिया करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचून घ्यायची आहे. सदर भरतीची सविस्तर पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, पगार, अर्ज करण्यासाठी मुदत, अर्ज करण्याची प्रक्रिया, अर्ज करण्यासाठी लिंक, अधिकृत जाहिरात आणि इतर महत्वाची माहिती सविस्तर दिलेली आहे. TIFR Vacancy 2024, iti jobs 2024 latest.

सदर भरतीची पुढील सर्व अपडेट सविस्तर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. job update 2024, majhi naukri update 2024.


TIFR Recruitment 2024 Notification, TIFR Vacancy 2024

Tata Institute of fundamental Research Recruitment 2024

एकूण पदे : 33 पदे

पदे :

  1. सुरक्षा रक्षक
  2. काम सहाय्यक
  3. कारकून
  4. ग्रंथालय प्रशिक्षणार्थी
  5. ट्रेडसमन
  6. कुक

शैक्षणिक पात्रता :

शैक्षणीक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा.

पगार : 30 हजार रु ते 60 हजार रु पर्यंत

नोकरी स्थळ : मुंबई

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन व ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता :

Administrative Officer (D), Recruitment Cell, Tata Institute of Fundamental Research, 1, Homi Bhabha Road, Navy Nagar, Colaba, Mumbai 400005

अर्ज सादर करण्याची मुदत : 23 मार्च 2024


हे देखील वाचा

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 4 हजार पदांची मेगा भरती सुरू, अर्ज करण्यासाठी लगेच क्लिक करा

इंजिनिअरिंग पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी, सविस्तर माहिती साठी लगेच क्लिक करा

सेंट्रल बँक अंतर्गत 3 हजार पदांची भरती साठी मुदतवाढ, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा.


TIFR Recruitment 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा