Suraksha Rakshak Bharti 2024, Tuljapur Trust Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तुळजापूर मंदिर ट्रस्ट अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना या पदांचा अर्ज करण्यासाठी जाहिराती मध्ये सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. या पदांसाठीची परीक्षा आय बी पी एस मार्फत घेतली जाणार आहे. Suraksha Rakshak Bharti 2024, Tuljapur mandir Trust Recruitment 2024.

या पदभरती संदर्भातील सर्व आवश्यक सविस्तर खाली नमूद केलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तर वाचून घेणे गरजेचे आहे. ही पदे सरळसेवेने भरले जाणार आहेत. सदरची जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा नक्की शेअर करा. या भरतीच्या सर्व माहिती सविस्तर वाचण्यासाठी दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.


Suraksha Rakshak Bharti 2024

Suraksha Rakshak Bharti 2024

एकूण पदे : 47 पदे

पदांची नावे :

  1. सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक
  2. नेटवर्क इंजिनिअर
  3. हार्डवेअर इंजिनिअर
  4. सॉफ्टवेअर इंजिनिअर
  5. लेखापाल
  6. जनसंपर्क अधिकारी
  7. मास मीडिया प्रमुख
  8. अभिरक्षक
  9. भांडारपाल
  10. सुरक्षा निरीक्षक
  11. स्वच्छता निरीक्षक
  12. सहाय्यक जनसंपर्क अधिकारी
  13. सहाय्यक सुरक्षा निरीक्षक
  14. सहाय्यक सुरक्षा निरीक्षक
  15. प्लंबर
  16. मिस्त्री
  17. वायरमन
  18. लिपिक – टंकलेखक
  19. संगणक सहाय्यक
  20. शिपाई

शैक्षणिक पात्रता : वरील पद क्रमांक नुसार

  1. कुठल्याही शाखेची पदवी / एमएससीआयटी
  2. संगणक अभियांत्रिकी पदवी
  3. संगणक अभियांत्रिकी पदवी
  4. संगणक अभियांत्रिकी पदवी
  5. वाणिज्य शाखेची पदवी / एमएससीआयटी
  6. बॅचलर ऑफ सोशल वर्क किंवा बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिसट्रेशन किंवा वृत्तपत्र विद्या व जन संज्ञापन पदवी किंवा कुठल्याही शाखेची पदवी व पत्रकारिता पदवी / एमएससीआयटी
  7. कोणत्याही शाखेची पदवी / पत्रकारिता पदविका / पत्रकारिता शाखेची पदवी / एमएससीआयटी
  8. Posses a Graudate Degree of Recognized University in Zoology or Botany or Anthropology or Ancient history or Anicient Culture or Archaeology / एमएससीआयटी
  9. कुठल्याही शाखेची पदवी / एमएससीआयटी / मराठी टंकलेखन वेग कमीत कमी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंक लेखन वेग 40 शब्द प्रति मिनिट
  10. कुठल्याही शाखेची पदवी / पुरुष ऊंची – 165 सेमी आणि छाती न फुगवित 79 सेमी आणि 5 सेमी फुगवून / महिला ऊंची 157 सेमी
  11. कुठल्याही शाखेची पदवी / मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम पास / एमएससीआयटी
  12. बॅचलर ऑफ सोशल वर्क किंवा बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिसट्रेशन किंवा वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदवी किंवा कुठल्याही शाखेची पदवी व पत्रकारिता पदवी / एमएससीआयटी
  13. कुठल्याही शाखेची पदवी / पुरुष ऊंची – 165 सेमी आणि छाती न फुगविता 79 सेमी आणि 5 सेमी फुगवून / महिला ऊंची 157 सेमी
  14. कुठल्याही शाखेची पदवी / मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका पास / एमएससीआयटी
  15. 10 वी पास / शासकीय औद्योगिक प्रशिक्षण किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्लंबर शिक्षण प्रमाणपत्र / नॅशनल अप्रेंटिस प्रमाणपत्र
  16. माध्यमिक शाळा परीक्षा पास / शासकीय औद्योगिक प्रशिक्षण किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मिस्त्री शिक्षण / नॅशनल अप्रेंटिस प्रमाणपत्र
  17. माध्यमिक शाळा परीक्षा पास / शासकीय औद्योगिक प्रशिक्षण किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वायरमन शिक्षण प्रमाणपत्र / नॅशनल अप्रेंटिस प्रमाणपत्र
  18. कुठल्याही शाखेतील पदवी / एम एस सी आय टी / मराठी टंकलेखन वेग कमीत कमी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंक लेखन वेग 40 शब्द प्रति मिनिट चे प्रमाणपत्र
  19. संगणक शाखेची पदवी
  20. 10 वी पास
पगार : खालील फोटो पहा
Suraksha Rakshak Bharti 2024, Tuljapur Trust Bharti 2024

वय मर्यादा :

  1. खुला वर्ग : 18-38 वर्ष
  2. मागास वर्ग : 18 – 43 वर्ष
  3. दिव्यांग : 18-45 वर्ष
  4. प्रकल्पग्रस्त : 18-45 वर्ष
  5. भूकंपग्रस्त : 18-45 वर्ष
  6. अंशकालीन : 18-55 वर्ष
  7. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात वाचा

फी :

  1. खुला वर्ग : 1000 /- रु
  2. मागास वर्ग / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ : 900 /- रु
  3. फी फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारली जाणार आहे.
  4. सविस्तर माहिती दिलेल्या जाहिराती मध्ये वाचा.

नोकरी स्थळ : तुळजापूर

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : 23 मार्च 2024

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 12 एप्रिल 2024 27 एप्रिल 2024 पर्यंत मुदतवाढ


हे देखील वाचा

पंढरपूर येथे बँकेत नोकरी करण्याची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

IDBI बँक भरती, कोणतीही फी नाही, अर्ज करण्यासाठी लगेच क्लिक करा

3 हजार पदांची मेगा भरती सेंट्रल बँक मध्ये, लगेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा


Tuljapur Job Vacancy 2024 Important links

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा