Pandharpur Bank Bharti 2024, Bank Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

The Pandharpur Merchant,s Co-Operative Bank Limited अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी आणि बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. Pandharpur Bank Bharti 2024.

लिपिक पदासाठी ही भरती घेतली जाणार आहे. या पदाचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व महत्वाची माहिती खाली उपलब्ध करून दिलेली आहे. अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया अधिकृत जाहिरात मध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. या भरतीच्या सर्व अपडेट मिळवण्यासाठी व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा.


Pandharpur Bank Bharti 2024, Bank Recruitment 2024

The Pandharpur Merchant,s Co-Operative Bank Limited Recruitment 2024

एकूण पदे : 15 पदे

पद : लिपिक

शैक्षणिक पात्रता :

  1. कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कुठल्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर / एम एस सी आय टी किंवा समतुल्य / बँक किंवा पतसंस्था 5 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य
    जी डी सी ए / सहकार पदविका / एम सी एम / एम सी ए / बी सी ए / सायबर सेक्युरिटी कोर्स / हार्डवेअर आणि नेटवर्किंग कोर्स किंवा बी ई कॉम्प्युटर / डिप्लोमा असणाऱ्यास प्राधान्य

पगार : 10,000 /- रु

वय मर्यादा : 18-35 वर्ष

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत : 13 मार्च 2024


हे देखील वाचा

IDBI Bank Bharti 2024, कोणतीही फी नाही, सविस्तर जाहिरात वाचा लगेच क्लिक करून

सेंट्रल बँक मध्ये 3000 पदांची मेगा भरती, सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा

रेल्वे विभागात 9 हजार पदांची मेगा भरती जाहिरात, लगेच क्लिक करा आणि संपूर्ण वाचा


Pandharpur Bank Bharti 2024 महत्वाच्या लिंक :

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा