Sheti Yojana Maharashtra 2024, Shetkari Yojana 2024

2018 -19 पासून महाराष्ट्रात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने सुरू केलेली आहे. या योजनेत केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी ह्या योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थीना फळ बाग लागवड चा लाभ घेता येत नाही, त्यांना लाभ दिला जाणार आहे. Sheti Yojana Maharashtra 2024. शेतकरी योजना 2024, सरकारी योजना 2024, फळबाग योजना 2024, अनुदान योजना 2024, sarkari yojana marathi 2024, aaple sarkar yojana 2024, shetakri yojana marathi 2024, shetkari yojana maharashtra 2024 whatsapp group link

नवनवीन योजनेची माहिती नियमित मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.


Sheti Yojana Maharashtra 2024. शेतकरी योजना 2024, सरकारी योजना 2024, फळबाग योजना 2024, अनुदान योजना 2024, sarkari yojana marathi 2024, aaple sarkar yojana 2024, shetakri yojana marathi 2024, shetkari yojana maharashtra 2024 whatsapp group link

Sheti Yojana Maharashtra 2024

या योजने मध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर झालेले अनुदान हे पहिले वर्ष 50% दुसरे वर्ष 30% व तिसरे वर्ष 20% असे तीन वर्षाच्या टप्प्यात दिले जाणार आहे.

लाभार्थी व्यक्तीने फळाच्या झाडाची जगण्याची टक्केवारी ही पहिल्या वर्षात कमीत कमी 80% आणि दुसऱ्या वर्षात 90% राखणे गरजेचे आहे.

या योजनेत आंबा, काजू, पेरू, सपोटा, कस्टर्ड सफरचंद, डाळिंब, कागदी लिंबू, नारळ, चिंच, अंजीर, आवळा, कोकम, जॅक फ्रूट, जामून, मोसंबी या बारमाही 16 फळ पिकांचा समावेश असणार आहे. कोकण विभाग मधील शेतकरी 0.10 हेक्टर ते 10.00 हेक्टर आणि उर्वरित महराष्ट्रातील विभागसाठी 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत लागवड करू शकतात.

Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana Benefits

संस्थात्मक लाभार्थी या योजेनचा लाभ घेऊ शकत नाहीत

आंबा, काजू, पेरू, सपोटा, कस्टर्ड सफरचंद, डाळिंब, कागदी लिंबू, नारळ, चिंच, अंजीर, आवळा, कोकम, जॅक फ्रूट, जामून, मोसंबी या फळ पिकांच्या लागवडीसाठी डी बी टी तर्फे अनुदान देण्यात येते.

योजनेअंतर्गत अनुदानित कामे खालीप्रमाणे :

 1. खड्डा खोदणे
 2. कलमे, रोपे लावणे
 3. रासायनिक व सेंद्रिय खतांचा वापर
 4. पीक संरक्षण
 5. अंतर भरणे

Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana Eligibility :

 1. या योजनेचा लाभार्थी महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा
 2. शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
 3. शेतकाऱ्याकडे सात बारा प्रमाणपत्र आणि आठ – अ उतारा असणे गरजेच आहे.

Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana How to Apply

 • या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टल वर जा
 • त्यानंतर शेतकरी योजना यावर क्लिक करा
 • नवीन अर्जदार नोंदणी यावर क्लिक करा
 • तुमची वैयक्तिक माहिती भरा आणि नोंदणी करून घ्या
 • पुढची प्रक्रिया करून तुम्ही तुमचा अर्ज भरून घ्या
 • योजनेच्या अधिक माहिती साठी खाली अधिकृत पीडीएफ दिलेली आहे.

इतर योजना

इतर योजना पाहण्यासाठी क्लिक करा इतरांना सुद्धा शेअर करा.


Sheti Yojana Maharashtra 2024 Document list

1आधार कार्ड
2सात बारा
3आठ अ उतारा
4एस सी, एस टी साठी जात प्रमाणपत्र
5स्वयं घोषणा
6पूर्व मंजूरी पत्र
7अंमलबजावणीचे बीजक

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना पीडीएफ : पीडीएफ पाहण्यासाठी क्लिक करा

डी बी टी वेबसाइट लिंक : येथे क्लिक करा