AIASL Mumbai Recruitment 2024, AIASL Vacancy 2024

ए आय – एयरपोर्ट सर्विसेस लिमिटेड तर्फे नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठीची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली. या भरती अंतर्गत 10 वी पास उमेदवारांसाठी सुद्धा नोकरीची संधी असणार आहे. या पदांची निवड ही थेट मुलाखत घेऊन केली जाणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी सविस्तर दिलेली जाहिरात वाचून घ्यायची आहे. AIASL Mumbai Recruitment 2024,AIASL Mumbai Bharti 2024, job in pune airport, pune airport job vacancy 2024, airport job update 2024, latest airport jobs 2024.

या भरतीच्या पुढील सर्व अपडेट आणि इतर नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.


AIASL Mumbai Recruitment 2024,AIASL Mumbai Bharti 2024, job in pune airport, pune airport job vacancy 2024, airport job update 2024, latest airport jobs 2024.

AIASL Mumbai Recruitment 2024

एकूण 247 पदांची भरती होणार आहे.

पदे खालीप्रमाणे आहेत :

 1. डी वाय टर्मिनल मॅनेजर
 2. ड्यूटी ऑफिसर
 3. जूनियर ऑफिसर पॅसेंजर
 4. जूनियर ऑफिसर टेक्निकल
 5. कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव
 6. रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव
 7. यूटिलिटि एजेंट कम रॅम्प ड्रायवर
 8. हँडीमन
 9. हँडीवुमन

आवश्यक शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे : वरील पद क्रमांकनुसार

 1. पदवीधर किंवा एम बी ए + 15 वर्षांचा अनुभव
 2. पदवीधर + 12 वर्षांचा अनुभव
 3. पदवीधर, बी ए + 9 वर्षांचा अनुभव
 4. बॅचलर डिग्री
 5. पदवीधर, बी ए
 6. डिप्लोमा किंवा आय टी आय
 7. 10 वी पास
 8. 10 वी पास
 9. 10 वी पास
 10. सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

पगार : 22,530 रु ते 60,000 रु पर्यंत

निवड पद्धत : थेट मुलाखत

फी 500 /- रु असणार आहे.

मुलाखत देण्यासाठी पत्ता खालीप्रमाणे असणार आहे :

Pune International School Survey no. 22, Lane Number 14, Tingre Nagar, Pune Maharashtra – 411032

मुलाखत देण्यासाठी तारखा :

 1. पद 1 ते 5 साठी मुलाखत तारीख 15 एप्रिल ते 16 एप्रिल 2024 आहे.
 2. पद 6 आणि 7 साठी मुलाखत तारीख 17 एप्रिल ते 18 एप्रिल 2024 आहे.
 3. पद 8 आणि 9 साठी मुलाखत तारीख 19 एप्रिल ते 20 एप्रिल 2024 आहे

खालील जाहिराती वाचा

रेल्वे भरती 2024 अंतर्गत 9 हजार पदांची भरती, लगेच अर्ज करण्यासाठी क्लिक करून 8 एप्रिल 2024 शेवटची तारीख

CBSE अंतर्गत नवीन पदांची भरती, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा

4660 पदांची रेल्वे विभागात भरती, 10 वी पास ल सुद्धा संधी, सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी लगेच क्लिक करा


Pune Airport Recruitment 2024

अधिकृत संकेतस्थळ लिंक : पाहण्यासाठी क्लिक करा

अधिकृत जाहिरात लिंक : डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा